21 आणि 22 ऑगस्टला उद्धव ठाकरेंचा कोल्हापूर दौरा, आदित्य ठाकरेही सोबत असणार

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत्या 21 आणि 22 ऑगस्टला कोल्हापूरच्या पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. कोल्हापूर, सागंली जिल्ह्यातील पूर सध्या ओसरताना दिसत आहे. त्यामुळे शिवसेना नेत्यांसह उद्धव ठाकरे पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात पूर परिस्थिती असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह नेत्यांना मदत


                   21 आणि 22 ऑगस्टला उद्धव ठाकरेंचा कोल्हापूर दौरा, आदित्य ठाकरेही सोबत असणार
<strong>मुंबई :</strong> शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येत्या 21 आणि 22 ऑगस्टला कोल्हापूरच्या पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. कोल्हापूर, सागंली जिल्ह्यातील पूर सध्या ओसरताना दिसत आहे. त्यामुळे शिवसेना नेत्यांसह उद्धव ठाकरे पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात पूर परिस्थिती असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह नेत्यांना मदत