मसूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील कोरोनाबधित रुग्णसंख्या

मसूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील कोरोनाबधित रुग्णसंख्या

मसूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील कोरोनाबधित रुग्णसंख्या

अनिल कदम / उंब्रज


मसूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील ६ उपकेंद्रामधील २३ गावांच्या हद्दीत कोरोना महामारी चालू झाल्यापासून आजअखेर ३०४ रुग्ण कोरोनाबधित झाले आहेत तर यापैकी ९६ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत तर ५४ जण गृह विलगिकरण असून १९५ जण कोरोनामुक्त झाले आहेत तर १३ कोरोनाबधित रुग्ण उपचारादरम्यान मयत झाले असल्याची माहिती मसूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.आर .एम. लोखंडे यांनी माहिती दिली आहे.

९६ रुग्ण विविध रुग्णालयात तसेच होम आयोसोलेशन मध्ये उपचार घेत असून यापैकी सहयाद्री हॉस्पिटल कराड येथे ६ जण,एरम हॉस्पिटल कराड येथे ०३ जण,पार्ले कोरोना सेंटर कराड येथे १० जण , कृष्णा हॉस्पिटल कराड येथे १ जण,इतर ठिकाणी १३ जण,सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये १ जण,कॉटेज हॉस्पिटल कराड येथे ८ जण तर होम आयोसोलेशन मध्ये ५४ जनांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती डॉ.आर.एम.लोखंडे यांनी दिली

गाव व तपशील

१) मसूर


एकूण रुग्ण ६३
उपचाराधीन १४
गृह विलगिकरण ०६
मुक्त ४९
एरम हॉस्पिटल ०१
सह्याद्री हॉस्पिटल ०२
कृष्णा हॉस्पिटल ०१
कॉटेज हॉस्पिटल कराड ०२
सिविल हॉस्पिटल ०१
पार्ले सीसीसी ००
इतर ०१
मयत ००

२) कांबीरवाडी


एकूण रुग्ण ००
उपचाराधीन ००
गृह विलगिकरण ००
मुक्त ००
कॉटेज हॉस्पिटल ००
सह्याद्री हॉस्पिटल ००
कृष्णा हॉस्पिटल ००
सिविल हॉस्पिटल ००
पार्ले सीसीसी ००
खावली ००
इतर ००
मयत ००

३)वाघेश्वर


एकूण रुग्ण ०२
उपचाराधीन ०१
गृह विलगिकरण ००
मुक्त ०१
कॉटेज हॉस्पिटल ००
सह्याद्री हॉस्पिटल ०१
कृष्णा हॉस्पिटल ००
सिविल हॉस्पिटल ००
पार्ले सीसीसी ००
मयत ००

४) माळवाडी


एकूण रुग्ण ०४
उपचाराधीन ००
गृह विलगिकरण ००
मुक्त ०४
एरम हॉस्पिटल ००
सह्याद्री हॉस्पिटल ००
कृष्णा हॉस्पिटल ००
सिविल हॉस्पिटल ००
इतर ००
मयत ००

५) यादववाडी


एकूण रुग्ण ०१
उपचाराधीन ००
गृह विलगिकरण ००
मुक्त ०१
एरम हॉस्पिटल ००
सह्याद्री हॉस्पिटल ००
कृष्णा हॉस्पिटल ००
सिविल हॉस्पिटल ००
इतर ००
मयत ००

६) निगडी


एकूण रुग्ण ०१
उपचाराधीन ०१
गृह विलगिकरण ०१
मुक्त ००
एरम हॉस्पिटल ००
सह्याद्री हॉस्पिटल ००
कृष्णा हॉस्पिटल ००
सिविल हॉस्पिटल ००
पार्ले सीसीसी ००
इतर ००
मयत ००

७) घोलपवाडी


एकूण रुग्ण ००
उपचाराधीन ००
गृह विलगिकरण ००
मुक्त ००
एरम हॉस्पिटल ००
सह्याद्री हॉस्पिटल ००
कृष्णा हॉस्पिटल ००
सिविल हॉस्पिटल ००
इतर ००
मयत ००

८) वाण्याचीवाडी


एकूण रुग्ण ०५
उपचाराधीन  ०३
गृह विलगिकरण ०२
मुक्त ०२
एरम हॉस्पिटल ००
सह्याद्री हॉस्पिटल ००
कृष्णा हॉस्पिटल ००
सिविल हॉस्पिटल ००
पार्ले सीसीसी ०१
इतर ००
मयत ००

९) हणबरवाडी


एकूण रुग्ण ०६
उपचाराधीन ०२
गृह विलगिकरण ०२
मुक्त ०३
एरम हॉस्पिटल ००
सह्याद्री हॉस्पिटल ००
कृष्णा हॉस्पिटल ००
सिविल हॉस्पिटल ००
इतर ००
मयत ०१

१०) किवळ


एकूण रुग्ण ५३
उपचाराधीन १७
गृह विलगिकरण १४
मुक्त ३४
कॉटेज हॉस्पिटल कराड ०१
एरम हॉस्पिटल ००
सह्याद्री हॉस्पिटल ००
कृष्णा हॉस्पिटल ००
सिविल हॉस्पिटल ००
पार्ले सीसीसी ०१
इतर ०१
मयत ०२

११) चिखली


एकूण रुग्ण ०६
उपचाराधीन ०१
गृह विलगिकरण ००१
मुक्त ०३
सिव्हिल हॉस्पिटल ००
सह्याद्री हॉस्पिटल ००
कृष्णा हॉस्पिटल ००
पार्ले सीसीसी  ००
इतर ००
मयत ०२

१२) खोडजाईवाडी


एकूण रुग्ण ०१
उपचाराधीन ००
गृह विलगिकरण ००
मुक्त ०१
एरम हॉस्पिटल ००
सह्याद्री हॉस्पिटल ००
कृष्णा हॉस्पिटल ००
कॉटेज हॉस्पिटल कराड ००
सिविल हॉस्पिटल ००
पार्ले सीसीसी ००
इतर ००
मयत ००

१३) शामगाव


एकूण रुग्ण २७
उपचाराधीन ००
गृह विलगिकरण ००
मुक्त २६
एरम हॉस्पिटल ००
सह्याद्री हॉस्पिटल ००
कृष्णा हॉस्पिटल ००
कॉटेज हॉस्पिटल कराड ००
सिविल हॉस्पिटल ००
पार्ले सीसीसी ००
इतर ००
मयत ०१

१४) रिसवड


एकूण रुग्ण ०६
उपचाराधीन ०३
गृह विलगिकरण ०२
मुक्त ०३
एरम हॉस्पिटल ००
सह्याद्री हॉस्पिटल ००
कृष्णा हॉस्पिटल ००
कॉटेज हॉस्पिटल कराड ००
सिविल हॉस्पिटल ००
पार्ले सीसीसी ००
इतर ०१
मयत ००

१५) अंतवडी


एकूण रुग्ण ०२
उपचाराधीन ००
गृह विलगिकरण ००
मुक्त ०१
एरम हॉस्पिटल ००
सह्याद्री हॉस्पिटल ००
कृष्णा हॉस्पिटल ००
कॉटेज हॉस्पिटल कराड ००
सिविल हॉस्पिटल ००
पार्ले सीसीसी ००
इतर ००
मयत ०१

१६) शिरवडे


एकूण रुग्ण ४२
उपचाराधीन २८
गृह विलगिकरण १३
मुक्त १०
एरम हॉस्पिटल ०१
सह्याद्री हॉस्पिटल ०१
कृष्णा हॉस्पिटल ००
कॉटेज हॉस्पिटल कराड ०४
सिविल हॉस्पिटल ००
पार्ले सीसीसी ०४
इतर ०५
मयत ०४

१७) पिंपरी


एकूण रुग्ण ०१
उपचाराधीन ०१
गृह विलगिकरण ००
मुक्त ००
एरम हॉस्पिटल ०१
सह्याद्री हॉस्पिटल ००
कृष्णा हॉस्पिटल ००
कॉटेज हॉस्पिटल कराड ००
सिविल हॉस्पिटल ००
पार्ले सीसीसी ००
इतर ००
मयत ००

१८) यशवंतनगर


एकूण रुग्ण ०८
उपचाराधीन ०८
गृह विलगिकरण ०२
मुक्त ००
एरम हॉस्पिटल ००
सह्याद्री हॉस्पिटल ०१
कृष्णा हॉस्पिटल ००
कॉटेज हॉस्पिटल कराड ००
सिविल हॉस्पिटल ००
पार्ले सीसीसी ०२
इतर ०३
मयत ००

१९) वडोली (नि)


एकूण रुग्ण ३२
उपचाराधीन ०१
गृह विलगिकरण ०१
मुक्त ३१
एरम हॉस्पिटल ००
सह्याद्री हॉस्पिटल ००
कृष्णा हॉस्पिटल ००
कॉटेज हॉस्पिटल कराड ००
सिविल हॉस्पिटल ००
पार्ले सीसीसी ००
इतर ००
मयत ००

२०) शहापूर


एकूण रुग्ण ०८
उपचाराधीन ०३
गृह विलगिकरण ०२
मुक्त ०५
एरम हॉस्पिटल ००
सह्याद्री हॉस्पिटल ००
कृष्णा हॉस्पिटल ००
कॉटेज हॉस्पिटल कराड ०१
सिविल हॉस्पिटल ००
पार्ले सीसीसी ००
इतर ००
मयत ००

२१) नडशी


एकूण रुग्ण ०७
उपचाराधीन ०३
गृह विलगिकरण ०२
मुक्त ०३
एरम हॉस्पिटल ००
सह्याद्री हॉस्पिटल ००
कृष्णा हॉस्पिटल ००
कॉटेज हॉस्पिटल कराड ००
सिविल हॉस्पिटल ००
पार्ले सीसीसी ०१
इतर ००
मयत ०१

२२) कोपर्डे हवेली


एकूण रुग्ण २७
उपचाराधीन १०
गृह विलगिकरण ०६
मुक्त १७
एरम हॉस्पिटल ००
सह्याद्री हॉस्पिटल ०१
कृष्णा हॉस्पिटल ००
कॉटेज हॉस्पिटल कराड ००
सिविल हॉस्पिटल ००
पार्ले सीसीसी ००
इतर ०२
मयत ०१

२३) उत्तर कोपर्डे


एकूण रुग्ण ०२
उपचाराधीन ०१
गृह विलगिकरण ००
मुक्त ०१
एरम हॉस्पिटल ००
सह्याद्री हॉस्पिटल ००
कृष्णा हॉस्पिटल ००
कॉटेज हॉस्पिटल कराड ००
सिविल हॉस्पिटल ००
पार्ले सीसीसी ०१
इतर ००
मयत ००

सहा उपकेंद्रामधील २३ गावात ३०४ रुग्ण,नागरिकांनी सावधानता बाळगणे गरजेचे

मसूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीत मसूर गावात सर्वाधिक ६३ कोरोनाबधित रुग्ण आजअखेर निदर्शनास आले होते.किवळ,शामगाव, वडोली (नि),शिरवडे, कोपर्डे हवेली या गावांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण मिळून येत आहेत.सर्वच गावातील परिस्थिती नियंत्रणात असून शासनाचे निकष व्यवस्थित पाळले गरजेचे आहे. पुरेशी जनजागृती झाली आहे.मसूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीतील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचना पाळाव्यात तसेच सर्दी, खोकला ,ताप असे आजार अंगावर न काढता प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन प्राथमिक उपचार करून घ्यावेत आजार बळावला तर तशी कल्पना आशा सेविका अथवा आरोग्य केंद्रात येऊन द्यावी तर योग्य उपचार करता येतील आणि गरज वाटली तर पुढील उपचारासाठी योग्य ती हालचाल करणे शक्य होईल कोरोना आजाराने फुफुसा पर्यत गेल्यावर गंभीर स्वरूप धारण केल्यावर अतिशय अडचणीचे ठरत आहे.यामुळे काही रुग्ण धाप लागल्यावर आरोग्य केंद्रात येत आहेत. रुग्णांनी आजार बळावू नये यासाठी खबरदारी घ्यावी. यामुळे मास्क,सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सचे पालन सर्वानीच करावे व आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी 

डॉ.आर.एम . लोखंडे
वैद्यकीय अधिकारी, 
मसूर प्राथमिक आरोग्य केंद्र