जिल्ह्यात चार रुग्णपॉझिटिव्ह

पाटण तालुक्यातील चाफळ विभागातील डेरवण भागात १ पॉझिटिव्ह कराड तालुक्यातील ओगलेवाडी परिसरात १ जण पॉझिटिव्ह तर महारुगडेवाडी परिसरातील १ जण पॉझिटिव्ह *सातारा जिल्ह्यात नवे 4 कोरोनाग्रस्त वाढले* *फलटण मधील पुणे स्थित डॉक्टर, डेरवण, ता. पाटण येथील 10 महिन्याच्या मुलाचा, ओगलेवाडी, ता. कराड येथील रेल्वे कर्मचाऱ्याचा व महारुगडेवाडी, ता. कराड येथील कोरोनाबधित मृताच्या नातेवाईकाचा समावेश* आजपर्यंत कोरोनाग्रस्त संख्या 11 मृत 2 बरा 1 सध्या कोरोनाग्रस्त 8

जिल्ह्यात चार रुग्णपॉझिटिव्ह

सातारा दि. 15 ( जि. मा. का ): कृष्णा मेडिकल कॉलेज,कराड येथे विलगीकरण
कक्षात दाखल असणाऱ्या 10 महिन्याच्या पुरुष जातीचे बाळ व 28 वर्षीयपुरुष
आणि उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे दाखल असणाऱ्या 75 वर्षीय महिला तसेच
उपजिल्हारुग्णालय, फलटण येथे दाखल असणाऱ्या 27 वर्षीय महिला अशा 4 जणांचे
कोरोना अहवालपॉझिटिव्ह असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी
कळविले आहे, अशीमाहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली
आहे.

जिल्ह्यात आत्तापर्यंत कोरोना संसर्ग रुग्णांची संख्याएकूण 7 होती.
त्यापैकी एका रुग्णाचा अहवाल 14 दिवसानंतर निगेटिव्ह आला असून हा
रुग्णपूर्णपणे बरा झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. तसेच 2 रुग्णांचा
कोरोनामुळे मृत्युझाला आहे. 4 कोरोना संसर्गितांवर मार्गदर्शक नियमानुसार
 कोटेकोरपणे निगराणीखाली उपचार सुरु आहेत.जिल्ह्यात एकूण 8 रुग्ण
पॉझिटिव्ह आहेत.