आईने नाल्यात टाकून दिले पण कुत्र्यांनी वाचविले

पानिपत : हरियानात माणुसकीला काळीमा फासेल अशी घटना समोर आली असून, पोटच्या मुलीला प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून नाल्यात फेकून दिल्यानंतर दोन कुत्र्यांनी त्या मुलीला वाचविल्याची घटना समोर आली आहे. हरियानातील कैथल येथे एका आईने आपल्या बाळाला प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून नाल्यात फेकून दिले. पण, हे पाहून तिथले भटके कुत्रे भुंकू लागले. या भटक्या कुत्र्यांनी ते प्लॅस्टिक तोंडात पकडून बाहेर काढलं आणि चिमुकलीचा जीव वाचवला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कैथलमधील डोगरन गेट भागामध्ये ही घटना घडली आहे. या महिलेने मुलीला नाल्यामध्ये फेकल्यानंतर काही कुत्रे नाल्याजवळ पोहोचले आणि त्यांनी जोरजोरात भुंकण्यास सुरूवात केली. ऐवढ्यावरच हे कुत्रे थांबले नाहीत तर थोड्याचवेळात या कुत्र्यांनी ते प्लॅस्टिक तोंडात पकडून बाहेर काढलं आणि पुन्हा भुंकण्यास सुरूवात केली. कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज ऐकून रस्त्यावरुन जाणारे नागरिक जमा झाले आणि त्यांच्या सर्व प्रकार लक्षात आला. तातडीने पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली त्यानंतर नवजात चिमुकलीचा जीव वाचला. पोलिसांनी या चिमुकलीला रुग्णालयामध्ये दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे. बाळाचं वजन 1 किलो 100 ग्राम असून ही चिमुकली जिवंत आहे पण तिची प्रकृती गंभीर असून वाचविण्याचे सर्वोतपरी प्रयत्न सुरू असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. News Item ID: 599-news_story-1563686431Mobile Device Headline: आईने नाल्यात टाकून दिले पण कुत्र्यांनी वाचविले Appearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: पानिपत : हरियानात माणुसकीला काळीमा फासेल अशी घटना समोर आली असून, पोटच्या मुलीला प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून नाल्यात फेकून दिल्यानंतर दोन कुत्र्यांनी त्या मुलीला वाचविल्याची घटना समोर आली आहे. हरियानातील कैथल येथे एका आईने आपल्या बाळाला प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून नाल्यात फेकून दिले. पण, हे पाहून तिथले भटके कुत्रे भुंकू लागले. या भटक्या कुत्र्यांनी ते प्लॅस्टिक तोंडात पकडून बाहेर काढलं आणि चिमुकलीचा जीव वाचवला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कैथलमधील डोगरन गेट भागामध्ये ही घटना घडली आहे. या महिलेने मुलीला नाल्यामध्ये फेकल्यानंतर काही कुत्रे नाल्याजवळ पोहोचले आणि त्यांनी जोरजोरात भुंकण्यास सुरूवात केली. ऐवढ्यावरच हे कुत्रे थांबले नाहीत तर थोड्याचवेळात या कुत्र्यांनी ते प्लॅस्टिक तोंडात पकडून बाहेर काढलं आणि पुन्हा भुंकण्यास सुरूवात केली. कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज ऐकून रस्त्यावरुन जाणारे नागरिक जमा झाले आणि त्यांच्या सर्व प्रकार लक्षात आला. तातडीने पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली त्यानंतर नवजात चिमुकलीचा जीव वाचला. पोलिसांनी या चिमुकलीला रुग्णालयामध्ये दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे. बाळाचं वजन 1 किलो 100 ग्राम असून ही चिमुकली जिवंत आहे पण तिची प्रकृती गंभीर असून वाचविण्याचे सर्वोतपरी प्रयत्न सुरू असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे. Vertical Image: English Headline: Stray dogs save baby girl dumped in drain in HaryanaAuthor Type: External Authorवृत्तसंस्थाहरियानाबाळbabyinfantSearch Functional Tags: हरियाना, बाळ, baby, infantTwitter Publish: Meta Description: हरियानात माणुसकीला काळीमा फासेल अशी घटना समोर आली असून, पोटच्या मुलीला प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून नाल्यात फेकून दिल्यानंतर दोन कुत्र्यांनी त्या मुलीला वाचविल्याची घटना समोर आली आहे.Send as Notification: 

आईने नाल्यात टाकून दिले पण कुत्र्यांनी वाचविले

पानिपत : हरियानात माणुसकीला काळीमा फासेल अशी घटना समोर आली असून, पोटच्या मुलीला प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून नाल्यात फेकून दिल्यानंतर दोन कुत्र्यांनी त्या मुलीला वाचविल्याची घटना समोर आली आहे.

हरियानातील कैथल येथे एका आईने आपल्या बाळाला प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून नाल्यात फेकून दिले. पण, हे पाहून तिथले भटके कुत्रे भुंकू लागले. या भटक्या कुत्र्यांनी ते प्लॅस्टिक तोंडात पकडून बाहेर काढलं आणि चिमुकलीचा जीव वाचवला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

कैथलमधील डोगरन गेट भागामध्ये ही घटना घडली आहे. या महिलेने मुलीला नाल्यामध्ये फेकल्यानंतर काही कुत्रे नाल्याजवळ पोहोचले आणि त्यांनी जोरजोरात भुंकण्यास सुरूवात केली. ऐवढ्यावरच हे कुत्रे थांबले नाहीत तर थोड्याचवेळात या कुत्र्यांनी ते प्लॅस्टिक तोंडात पकडून बाहेर काढलं आणि पुन्हा भुंकण्यास सुरूवात केली. कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज ऐकून रस्त्यावरुन जाणारे नागरिक जमा झाले आणि त्यांच्या सर्व प्रकार लक्षात आला. तातडीने पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली त्यानंतर नवजात चिमुकलीचा जीव वाचला. पोलिसांनी या चिमुकलीला रुग्णालयामध्ये दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे. बाळाचं वजन 1 किलो 100 ग्राम असून ही चिमुकली जिवंत आहे पण तिची प्रकृती गंभीर असून वाचविण्याचे सर्वोतपरी प्रयत्न सुरू असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

News Item ID: 
599-news_story-1563686431
Mobile Device Headline: 
आईने नाल्यात टाकून दिले पण कुत्र्यांनी वाचविले
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

पानिपत : हरियानात माणुसकीला काळीमा फासेल अशी घटना समोर आली असून, पोटच्या मुलीला प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून नाल्यात फेकून दिल्यानंतर दोन कुत्र्यांनी त्या मुलीला वाचविल्याची घटना समोर आली आहे.

हरियानातील कैथल येथे एका आईने आपल्या बाळाला प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून नाल्यात फेकून दिले. पण, हे पाहून तिथले भटके कुत्रे भुंकू लागले. या भटक्या कुत्र्यांनी ते प्लॅस्टिक तोंडात पकडून बाहेर काढलं आणि चिमुकलीचा जीव वाचवला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

कैथलमधील डोगरन गेट भागामध्ये ही घटना घडली आहे. या महिलेने मुलीला नाल्यामध्ये फेकल्यानंतर काही कुत्रे नाल्याजवळ पोहोचले आणि त्यांनी जोरजोरात भुंकण्यास सुरूवात केली. ऐवढ्यावरच हे कुत्रे थांबले नाहीत तर थोड्याचवेळात या कुत्र्यांनी ते प्लॅस्टिक तोंडात पकडून बाहेर काढलं आणि पुन्हा भुंकण्यास सुरूवात केली. कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज ऐकून रस्त्यावरुन जाणारे नागरिक जमा झाले आणि त्यांच्या सर्व प्रकार लक्षात आला. तातडीने पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली त्यानंतर नवजात चिमुकलीचा जीव वाचला. पोलिसांनी या चिमुकलीला रुग्णालयामध्ये दाखल केले असून तिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे. बाळाचं वजन 1 किलो 100 ग्राम असून ही चिमुकली जिवंत आहे पण तिची प्रकृती गंभीर असून वाचविण्याचे सर्वोतपरी प्रयत्न सुरू असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Vertical Image: 
English Headline: 
Stray dogs save baby girl dumped in drain in Haryana
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
हरियाना, बाळ, baby, infant
Twitter Publish: 
Meta Description: 
हरियानात माणुसकीला काळीमा फासेल अशी घटना समोर आली असून, पोटच्या मुलीला प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळून नाल्यात फेकून दिल्यानंतर दोन कुत्र्यांनी त्या मुलीला वाचविल्याची घटना समोर आली आहे.
Send as Notification: