एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 12 ऑगस्ट 2019 | सोमवार

1. सांगली, कोल्हापुरातील पूर ओसरण्यास सुरुवात, आठवड्याभराने पुणे-बंगळुरु महामार्ग सुरु, पेट्रोल पंपावर कोल्हापूरकरांची भलीमोठी रांग https://bit.ly/2YZWOqs 2. आलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यास विलंब झाल्याची निरीक्षणासाठी गेलेल्या अधिकाऱ्याची कबुली, योग्यवेळी योग्य विसर्ग झाला असता तर पूर परिस्थिती उद्भवली नसती अशी माहिती https://bit.ly/2YL0l0T 3. भाजप लोकप्रतिनिधींनी पूरग्रस्तांसाठी एक महिन्याचे वेतन द्यावे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत


                   एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 12 ऑगस्ट 2019 | सोमवार
1. सांगली, कोल्हापुरातील पूर ओसरण्यास सुरुवात, आठवड्याभराने पुणे-बंगळुरु महामार्ग सुरु, पेट्रोल पंपावर कोल्हापूरकरांची भलीमोठी रांग <a href="https://bit.ly/2YZWOqs">https://bit.ly/2YZWOqs</a> 2. आलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यास विलंब झाल्याची निरीक्षणासाठी गेलेल्या अधिकाऱ्याची कबुली, योग्यवेळी योग्य विसर्ग झाला असता तर पूर परिस्थिती उद्भवली नसती अशी माहिती <a href="https://bit.ly/2YL0l0T">https://bit.ly/2YL0l0T</a> 3. भाजप लोकप्रतिनिधींनी पूरग्रस्तांसाठी एक महिन्याचे वेतन द्यावे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत