ओळखपत्रावर चंद्रकांत पाटलांच्या फोटोमुळे भाजप कार्यकर्त्यांना टोलमाफी : सुरेश हाळवणकर

सांगली : "भाजपाचे ओळखपत्र दाखवल्यास टोल नाक्यावर टोल घेतला जात नाही," असा गौप्यस्फोट भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आणि इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी केला आहे. कारण त्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि आपला फोटो असल्याचं हाळवणकर यांनी सांगितलं. सांगतील मिरजेत पार पडलेल्या एका मेळाव्यात हाळवणकर बोलत होते.

                   ओळखपत्रावर चंद्रकांत पाटलांच्या फोटोमुळे भाजप कार्यकर्त्यांना टोलमाफी : सुरेश हाळवणकर
<div dir="auto"><strong>सांगली :</strong> "भाजपाचे ओळखपत्र दाखवल्यास टोल नाक्यावर टोल घेतला जात नाही," असा गौप्यस्फोट भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आणि इचलकरंजीचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी केला आहे. कारण त्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि आपला फोटो असल्याचं हाळवणकर यांनी सांगितलं. सांगतील मिरजेत पार पडलेल्या एका मेळाव्यात हाळवणकर बोलत होते.</div> <div dir="auto"></div> <div

What's Your Reaction?

like
0
dislike
0
love
0
funny
0
angry
0
sad
0
wow
0