कोयना धरणाचे दरवाजे दुपारी उघडणार 

कोयनानगर (सातारा) : कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. धरणाचा पाणीसाठा 88 टीएमसीपर्यंत पोचला आहे. त्यामुळे धरणातून आज दुपारी एक वाजता वक्र दरवाजा उघडण्यात येण्याची शक्यता आहे, असे कोयना सिंचन विभागाने कळवले आहे.  सकाळी सकाळी सात वाजेपर्यंत पर्यंत महाबळेश्वर 213,  नवजा 155 मिलीमीटर पाऊस झाला आहे. धरणात पाण्याची आवक 64400 क्युसेक झाली आहे. धरणाचा पाणीसाठा 88 टीएमसी झाला आहे. धरणातून दुपारी एक वाजता वक्रद्वारातून सांडव्यावरून आज 15 ते  20 हजार क्युसेक विसर्ग सोडण्याची श्यक्यता आहे. विसर्गात वाढ होऊ शकते, असा अंदाज कोयना सिंचन विभागाने व्यक्त केला.. News Item ID: 599-news_story-1564809796Mobile Device Headline: कोयना धरणाचे दरवाजे दुपारी उघडणार Appearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: कोयनानगर (सातारा) : कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. धरणाचा पाणीसाठा 88 टीएमसीपर्यंत पोचला आहे. त्यामुळे धरणातून आज दुपारी एक वाजता वक्र दरवाजा उघडण्यात येण्याची शक्यता आहे, असे कोयना सिंचन विभागाने कळवले आहे.  सकाळी सकाळी सात वाजेपर्यंत पर्यंत महाबळेश्वर 213,  नवजा 155 मिलीमीटर पाऊस झाला आहे. धरणात पाण्याची आवक 64400 क्युसेक झाली आहे. धरणाचा पाणीसाठा 88 टीएमसी झाला आहे. धरणातून दुपारी एक वाजता वक्रद्वारातून सांडव्यावरून आज 15 ते  20 हजार क्युसेक विसर्ग सोडण्याची श्यक्यता आहे. विसर्गात वाढ होऊ शकते, असा अंदाज कोयना सिंचन विभागाने व्यक्त केला.. Vertical Image: English Headline: Gates of Koyna dam will be open in afternoon Author Type: External Authorसकाळ वृत्तसेवा कोयना धरणधरणपाणीपाऊसSearch Functional Tags: कोयना धरण, धरण, पाणी, पाऊसTwitter Publish: Meta Description: कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. धरणाचा पाणीसाठा 88 टीएमसीपर्यंत पोचला आहे. त्यामुळे धरणातून आज दुपारी एक वाजता वक्र दरवाजा उघडण्यात येण्याची शक्यता आहे, असे कोयना सिंचन विभागाने कळवले आहे. Send as Notification: 

कोयना धरणाचे दरवाजे दुपारी उघडणार 

कोयनानगर (सातारा) : कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. धरणाचा पाणीसाठा 88 टीएमसीपर्यंत पोचला आहे. त्यामुळे धरणातून आज दुपारी एक वाजता वक्र दरवाजा उघडण्यात येण्याची शक्यता आहे, असे कोयना सिंचन विभागाने कळवले आहे. 

सकाळी सकाळी सात वाजेपर्यंत पर्यंत महाबळेश्वर 213,  नवजा 155 मिलीमीटर पाऊस झाला आहे. धरणात पाण्याची आवक 64400 क्युसेक झाली आहे. धरणाचा पाणीसाठा 88 टीएमसी झाला आहे. धरणातून दुपारी एक वाजता वक्रद्वारातून सांडव्यावरून आज 15 ते  20 हजार क्युसेक विसर्ग सोडण्याची श्यक्यता आहे. विसर्गात वाढ होऊ शकते, असा अंदाज कोयना सिंचन विभागाने व्यक्त केला..

News Item ID: 
599-news_story-1564809796
Mobile Device Headline: 
कोयना धरणाचे दरवाजे दुपारी उघडणार 
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

कोयनानगर (सातारा) : कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. धरणाचा पाणीसाठा 88 टीएमसीपर्यंत पोचला आहे. त्यामुळे धरणातून आज दुपारी एक वाजता वक्र दरवाजा उघडण्यात येण्याची शक्यता आहे, असे कोयना सिंचन विभागाने कळवले आहे. 

सकाळी सकाळी सात वाजेपर्यंत पर्यंत महाबळेश्वर 213,  नवजा 155 मिलीमीटर पाऊस झाला आहे. धरणात पाण्याची आवक 64400 क्युसेक झाली आहे. धरणाचा पाणीसाठा 88 टीएमसी झाला आहे. धरणातून दुपारी एक वाजता वक्रद्वारातून सांडव्यावरून आज 15 ते  20 हजार क्युसेक विसर्ग सोडण्याची श्यक्यता आहे. विसर्गात वाढ होऊ शकते, असा अंदाज कोयना सिंचन विभागाने व्यक्त केला..

Vertical Image: 
English Headline: 
Gates of Koyna dam will be open in afternoon
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
कोयना धरण, धरण, पाणी, पाऊस
Twitter Publish: 
Meta Description: 
कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे. धरणाचा पाणीसाठा 88 टीएमसीपर्यंत पोचला आहे. त्यामुळे धरणातून आज दुपारी एक वाजता वक्र दरवाजा उघडण्यात येण्याची शक्यता आहे, असे कोयना सिंचन विभागाने कळवले आहे. 
Send as Notification: