कोरोना व्हायरस आकडेवारी : मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगात कोरोनाचे आज किती रुग्ण?

महाराष्ट्रात सोमवारी (29 जून) कोरोनाची लागण झालेले 5,257 नवीन रुग्ण आढळले. राज्यातील अॅक्टिव्ह कोरोनाबाधितांची संख्या आता 73,298 झाली आहे.