कर्नाटकात सरकार पडल्यास आम्ही स्थापन करू - येडियुराप्पा

बंगळूर - राज्यात असंतुष्ट आमदारांच्या राजीनाम्यातून युती सरकारचे पतन झाल्यास भाजप सरकार स्थापन करेल, असे भाजपचे प्रदेशाध्याक्ष व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी स्पष्ट केले. ते विधानसौध येथे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, की आमदारांच्या राजीनाम्याची मला माहिती नाही. प्रसार माध्यमांतूनच ही वार्ता समजली. अजून १० ते १२ आमदार राजीनामे देण्याची शक्‍यता आहे. मात्र युती सरकारचे पतन करण्यासाठी भाजप मुळीच प्रयत्न करणार नाही. असंतुष्ट आमदारांच्या राजीनाम्यातून सरकार कोसळल्यास भाजप सरकार स्थापन करण्यास तयार आहे. युती सरकारचे पतन किंवा सत्ताधारी पक्षातील आमदारांना वश करून घेण्याच्या कार्यात भाजप हात घालणार नाही. काय होते याची सध्यतरी प्रतीक्षाच केलेली बरी. येडियुराप्पा म्हणाले, की मला मिळलेल्या माहितीनुसार काँग्रेस, धजदमध्ये २० पेक्षा अधिक असंतुष्ट आमदार आहेत. सरकारचे पतन झाल्यास कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीचा मार्ग अवलंबिण्यात येणार नाही. वेळ आल्यास सरकार स्थापन करून चांगले प्रशासन देऊ. News Item ID: 599-news_story-1562052507Mobile Device Headline: कर्नाटकात सरकार पडल्यास आम्ही स्थापन करू - येडियुराप्पाAppearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Desh Mobile Body: बंगळूर - राज्यात असंतुष्ट आमदारांच्या राजीनाम्यातून युती सरकारचे पतन झाल्यास भाजप सरकार स्थापन करेल, असे भाजपचे प्रदेशाध्याक्ष व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी स्पष्ट केले. ते विधानसौध येथे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, की आमदारांच्या राजीनाम्याची मला माहिती नाही. प्रसार माध्यमांतूनच ही वार्ता समजली. अजून १० ते १२ आमदार राजीनामे देण्याची शक्‍यता आहे. मात्र युती सरकारचे पतन करण्यासाठी भाजप मुळीच प्रयत्न करणार नाही. असंतुष्ट आमदारांच्या राजीनाम्यातून सरकार कोसळल्यास भाजप सरकार स्थापन करण्यास तयार आहे. युती सरकारचे पतन किंवा सत्ताधारी पक्षातील आमदारांना वश करून घेण्याच्या कार्यात भाजप हात घालणार नाही. काय होते याची सध्यतरी प्रतीक्षाच केलेली बरी. येडियुराप्पा म्हणाले, की मला मिळलेल्या माहितीनुसार काँग्रेस, धजदमध्ये २० पेक्षा अधिक असंतुष्ट आमदार आहेत. सरकारचे पतन झाल्यास कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीचा मार्ग अवलंबिण्यात येणार नाही. वेळ आल्यास सरकार स्थापन करून चांगले प्रशासन देऊ. Vertical Image: English Headline: B. S. Yeddyurappa commentAuthor Type: External Authorसकाळ वृत्तसेवाबंगळूरसरकारgovernmentभाजपमुख्यमंत्रीआमदारकाँग्रेसप्रशासनadministrationsSearch Functional Tags: बंगळूर, सरकार, Government, भाजप, मुख्यमंत्री, आमदार, काँग्रेस, प्रशासन, AdministrationsTwitter Publish: 

कर्नाटकात सरकार पडल्यास आम्ही स्थापन करू - येडियुराप्पा

बंगळूर - राज्यात असंतुष्ट आमदारांच्या राजीनाम्यातून युती सरकारचे पतन झाल्यास भाजप सरकार स्थापन करेल, असे भाजपचे प्रदेशाध्याक्ष व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी स्पष्ट केले. ते विधानसौध येथे पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले, की आमदारांच्या राजीनाम्याची मला माहिती नाही. प्रसार माध्यमांतूनच ही वार्ता समजली. अजून १० ते १२ आमदार राजीनामे देण्याची शक्‍यता आहे. मात्र युती सरकारचे पतन करण्यासाठी भाजप मुळीच प्रयत्न करणार नाही. असंतुष्ट आमदारांच्या राजीनाम्यातून सरकार कोसळल्यास भाजप सरकार स्थापन करण्यास तयार आहे. युती सरकारचे पतन किंवा सत्ताधारी पक्षातील आमदारांना वश करून घेण्याच्या कार्यात भाजप हात घालणार नाही. काय होते याची सध्यतरी प्रतीक्षाच केलेली बरी.

येडियुराप्पा म्हणाले, की मला मिळलेल्या माहितीनुसार काँग्रेस, धजदमध्ये २० पेक्षा अधिक असंतुष्ट आमदार आहेत. सरकारचे पतन झाल्यास कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीचा मार्ग अवलंबिण्यात येणार नाही. वेळ आल्यास सरकार स्थापन करून चांगले प्रशासन देऊ.

News Item ID: 
599-news_story-1562052507
Mobile Device Headline: 
कर्नाटकात सरकार पडल्यास आम्ही स्थापन करू - येडियुराप्पा
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

बंगळूर - राज्यात असंतुष्ट आमदारांच्या राजीनाम्यातून युती सरकारचे पतन झाल्यास भाजप सरकार स्थापन करेल, असे भाजपचे प्रदेशाध्याक्ष व माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी स्पष्ट केले. ते विधानसौध येथे पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले, की आमदारांच्या राजीनाम्याची मला माहिती नाही. प्रसार माध्यमांतूनच ही वार्ता समजली. अजून १० ते १२ आमदार राजीनामे देण्याची शक्‍यता आहे. मात्र युती सरकारचे पतन करण्यासाठी भाजप मुळीच प्रयत्न करणार नाही. असंतुष्ट आमदारांच्या राजीनाम्यातून सरकार कोसळल्यास भाजप सरकार स्थापन करण्यास तयार आहे. युती सरकारचे पतन किंवा सत्ताधारी पक्षातील आमदारांना वश करून घेण्याच्या कार्यात भाजप हात घालणार नाही. काय होते याची सध्यतरी प्रतीक्षाच केलेली बरी.

येडियुराप्पा म्हणाले, की मला मिळलेल्या माहितीनुसार काँग्रेस, धजदमध्ये २० पेक्षा अधिक असंतुष्ट आमदार आहेत. सरकारचे पतन झाल्यास कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीचा मार्ग अवलंबिण्यात येणार नाही. वेळ आल्यास सरकार स्थापन करून चांगले प्रशासन देऊ.

Vertical Image: 
English Headline: 
B. S. Yeddyurappa comment
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
बंगळूर, सरकार, Government, भाजप, मुख्यमंत्री, आमदार, काँग्रेस, प्रशासन, Administrations
Twitter Publish: