काश्मीरमधून परतलेल्या कार्यकर्त्यांना तिथं दिसल्या या गोष्टी

अर्थतज्ज्ञ ज्याँ ड्रेझ, विमल भाई, मैमूना मोल्लाह आणि कविता कृष्णन यांनी काश्मीरला भेट दिली. तिथली परिस्थिती कशी आहे याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली.