खुशखबर! आता मिळणार मोफत इंटरनेट

नवी दिल्ली : राज्यात येत्या 3 ते 4 महिन्यात मोफत वायफाय सुविधा मिळणार आहे, अशी घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (गुरुवार) केली. निवडणुकांचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन ही घोषणा नसून, आम्ही जाहीरनाम्यात केलेल्या घोषणांची पूर्तता करत आहोत, असेही केजरीवाल यांनी सांगितले. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्रात 2 हजार सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. सीसीटीव्हीमुळे महिलांची सुरक्षा होत असून, चोरीसारख्या घटनांना आळाही बसत आहे.   "पूरी दिल्ली में हम 11000 wifi hotspot लगाने जा रहे हैं। दिल्ली के हर विधानसभा क्षेत्र में 100 hotspots लगाए जाएंगे और 4000 hotspot सभी bus stops पर लगाए जाएंगे"- @ArvindKejriwal pic.twitter.com/xgNQI2RwHq — AAP (@AamAadmiParty) August 8, 2019 याशिवाय दिल्लीत 11 हजार हॉटस्पॉट बसविण्यात येणार आहेत. 4 हजार हॉटस्पॉट हे शहरातील 4 हजार बस स्टॉपवर बसविण्यात येतील. उर्वरीत 7 हजार वायफाय हे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 100 याप्रमाणे बसविले जातील, असेही केजरीवाल यांनी सांगितले.  15 जीबी डाटाही मिळणार या मोफत इंटरनेट योजनेतून प्रत्येक युजर्सला 15 जीबी डाटा दरमहिन्याला वापरता येईल. या इंटरनेटचा स्पीड 200 एमबीपीएस एवढा असून, पुढील 3 ते 4 महिन्यात वायफाय आणि सीसीटीव्ही सेवा सुरू होणार आहे. News Item ID: 599-news_story-1565263126Mobile Device Headline: खुशखबर! आता मिळणार मोफत इंटरनेटAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: नवी दिल्ली : राज्यात येत्या 3 ते 4 महिन्यात मोफत वायफाय सुविधा मिळणार आहे, अशी घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (गुरुवार) केली. निवडणुकांचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन ही घोषणा नसून, आम्ही जाहीरनाम्यात केलेल्या घोषणांची पूर्तता करत आहोत, असेही केजरीवाल यांनी सांगितले. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्रात 2 हजार सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. सीसीटीव्हीमुळे महिलांची सुरक्षा होत असून, चोरीसारख्या घटनांना आळाही बसत आहे.   "पूरी दिल्ली में हम 11000 wifi hotspot लगाने जा रहे हैं। दिल्ली के हर विधानसभा क्षेत्र में 100 hotspots लगाए जाएंगे और 4000 hotspot सभी bus stops पर लगाए जाएंगे"- @ArvindKejriwal pic.twitter.com/xgNQI2RwHq — AAP (@AamAadmiParty) August 8, 2019 याशिवाय दिल्लीत 11 हजार हॉटस्पॉट बसविण्यात येणार आहेत. 4 हजार हॉटस्पॉट हे शहरातील 4 हजार बस स्टॉपवर बसविण्यात येतील. उर्वरीत 7 हजार वायफाय हे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 100 याप्रमाणे बसविले जातील, असेही केजरीवाल यांनी सांगितले.  15 जीबी डाटाही मिळणार या मोफत इंटरनेट योजनेतून प्रत्येक युजर्सला 15 जीबी डाटा दरमहिन्याला वापरता येईल. या इंटरनेटचा स्पीड 200 एमबीपीएस एवढा असून, पुढील 3 ते 4 महिन्यात वायफाय आणि सीसीटीव्ही सेवा सुरू होणार आहे. Vertical Image: English Headline: Now you will get free internet in Delhi Decision by Kejriwal Government Author Type: External Authorवृत्तसंस्थाarvind kejriwalअरविंद केजरीवालदिल्लीgovernmentमुख्यमंत्रीपत्रकारमहिलाwomenसीसीटीव्हीटीव्हीचोरीघटनाincidentsSearch Functional Tags: Arvind Kejriwal, अरविंद केजरीवाल, दिल्ली, Government, मुख्यमंत्री, पत्रकार, महिला, women, सीसीटीव्ही, टीव्ही, चोरी, घटना, IncidentsTwitter Publish: Meta Description: 15 जीबी डाटाही मिळणार या मोफत इंटरनेट योजनेतून प्रत्येक युजर्सला 15 जीबी डाटा दरमहिन्याला वापरता येईल. या इंटरनेटचा स्पीड 200 एमबीपीएस एवढा असून, पुढील 3 ते 4 महिन्यात वायफाय आणि सीसीटीव्ही सेवा सुरू होणार आहे.Send as Notification: 

खुशखबर! आता मिळणार मोफत इंटरनेट

नवी दिल्ली : राज्यात येत्या 3 ते 4 महिन्यात मोफत वायफाय सुविधा मिळणार आहे, अशी घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (गुरुवार) केली. निवडणुकांचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन ही घोषणा नसून, आम्ही जाहीरनाम्यात केलेल्या घोषणांची पूर्तता करत आहोत, असेही केजरीवाल यांनी सांगितले.

मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्रात 2 हजार सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. सीसीटीव्हीमुळे महिलांची सुरक्षा होत असून, चोरीसारख्या घटनांना आळाही बसत आहे.  

याशिवाय दिल्लीत 11 हजार हॉटस्पॉट बसविण्यात येणार आहेत. 4 हजार हॉटस्पॉट हे शहरातील 4 हजार बस स्टॉपवर बसविण्यात येतील. उर्वरीत 7 हजार वायफाय हे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 100 याप्रमाणे बसविले जातील, असेही केजरीवाल यांनी सांगितले. 

15 जीबी डाटाही मिळणार

या मोफत इंटरनेट योजनेतून प्रत्येक युजर्सला 15 जीबी डाटा दरमहिन्याला वापरता येईल. या इंटरनेटचा स्पीड 200 एमबीपीएस एवढा असून, पुढील 3 ते 4 महिन्यात वायफाय आणि सीसीटीव्ही सेवा सुरू होणार आहे.

News Item ID: 
599-news_story-1565263126
Mobile Device Headline: 
खुशखबर! आता मिळणार मोफत इंटरनेट
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

नवी दिल्ली : राज्यात येत्या 3 ते 4 महिन्यात मोफत वायफाय सुविधा मिळणार आहे, अशी घोषणा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज (गुरुवार) केली. निवडणुकांचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेऊन ही घोषणा नसून, आम्ही जाहीरनाम्यात केलेल्या घोषणांची पूर्तता करत आहोत, असेही केजरीवाल यांनी सांगितले.

मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले, राज्यातील महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक विधानसभा क्षेत्रात 2 हजार सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. सीसीटीव्हीमुळे महिलांची सुरक्षा होत असून, चोरीसारख्या घटनांना आळाही बसत आहे.  

याशिवाय दिल्लीत 11 हजार हॉटस्पॉट बसविण्यात येणार आहेत. 4 हजार हॉटस्पॉट हे शहरातील 4 हजार बस स्टॉपवर बसविण्यात येतील. उर्वरीत 7 हजार वायफाय हे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 100 याप्रमाणे बसविले जातील, असेही केजरीवाल यांनी सांगितले. 

15 जीबी डाटाही मिळणार

या मोफत इंटरनेट योजनेतून प्रत्येक युजर्सला 15 जीबी डाटा दरमहिन्याला वापरता येईल. या इंटरनेटचा स्पीड 200 एमबीपीएस एवढा असून, पुढील 3 ते 4 महिन्यात वायफाय आणि सीसीटीव्ही सेवा सुरू होणार आहे.

Vertical Image: 
English Headline: 
Now you will get free internet in Delhi Decision by Kejriwal Government
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
Arvind Kejriwal, अरविंद केजरीवाल, दिल्ली, Government, मुख्यमंत्री, पत्रकार, महिला, women, सीसीटीव्ही, टीव्ही, चोरी, घटना, Incidents
Twitter Publish: 
Meta Description: 
15 जीबी डाटाही मिळणार या मोफत इंटरनेट योजनेतून प्रत्येक युजर्सला 15 जीबी डाटा दरमहिन्याला वापरता येईल. या इंटरनेटचा स्पीड 200 एमबीपीएस एवढा असून, पुढील 3 ते 4 महिन्यात वायफाय आणि सीसीटीव्ही सेवा सुरू होणार आहे.
Send as Notification: