...तर विधानसभेच्या जागावाटपात भाजपला शिवसेनेपेक्षा जास्त जागा मिळणार

नागपूर : आगामी विधासभा निवडणुकीत शिवसेनेला आणि मित्रपक्षांना किती जागा द्यायचा याबाबत वाटाघाटी करण्यासाठी दिल्लीहून गृहमंत्री अमित शाह येणार नाहीत, असे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर भाजप या विधानसभा निवडणुकीत युतीत जास्त जागा मागणार असल्याची माहिती मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजानदेश यात्रेत सांगत आहेत की युती होणारच.


                   ...तर विधानसभेच्या जागावाटपात भाजपला शिवसेनेपेक्षा जास्त जागा मिळणार
<strong>नागपूर</strong> : आगामी विधासभा निवडणुकीत शिवसेनेला आणि मित्रपक्षांना किती जागा द्यायचा याबाबत वाटाघाटी करण्यासाठी दिल्लीहून गृहमंत्री अमित शाह येणार नाहीत, असे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर भाजप या विधानसभा निवडणुकीत युतीत जास्त जागा मागणार असल्याची माहिती मिळाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाजानदेश यात्रेत सांगत आहेत की युती होणारच.