धक्कादायक! दारूड्या बापाने दीड महिन्याच्या मुलीला आपटले जमिनीवर

सातारा : कोयना विभागातील शिवंदेश्वर या गावातील रमेश सपकाळ (२९ ) या मद्यपी बापाने आपली दीड महिन्याच्या मुलीला दारूच्य होता नशेत जमिनीवर आपटून तिला पाण्याने भरलेल्या बैरेल मध्ये ठेवल्याची घटना घडली आहे. दीड महिन्याची ही मुलगी अत्यवस्थ असून या प्रकरणी बापाला कोयना पोलीसानी अटक केली आहे. यामुळे कोयना विभागात एकच खळबळ माजली आहे. कोयना विभागातील शिवंदेश्वर या गावातील रमेश सपकाळ या बापाने दारूच्या नशेत स्वतःच्या दीड महिन्याच्या मुलीला जीवे मारण्याच्या हेतूने दोन वेळा जमिनीवर आपटले. आणि तिला लगेचच पाण्याने भरलेल्या बैरेल मध्ये टाकले. घरा बाहेर गेलेल्या आई घरी आल्यानंतर तिच्या हा प्रकार लक्षात आला. तिने अत्यवस्थ झालेल्या मुलीला तातडीने उपचारार्थ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या सदर मुलगी सातारा येथे क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयात उपचार घेत आहे. News Item ID: 599-news_story-1566643240Mobile Device Headline: धक्कादायक! दारूड्या बापाने दीड महिन्याच्या मुलीला आपटले जमिनीवरAppearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: सातारा : कोयना विभागातील शिवंदेश्वर या गावातील रमेश सपकाळ (२९ ) या मद्यपी बापाने आपली दीड महिन्याच्या मुलीला दारूच्य होता नशेत जमिनीवर आपटून तिला पाण्याने भरलेल्या बैरेल मध्ये ठेवल्याची घटना घडली आहे. दीड महिन्याची ही मुलगी अत्यवस्थ असून या प्रकरणी बापाला कोयना पोलीसानी अटक केली आहे. यामुळे कोयना विभागात एकच खळबळ माजली आहे. कोयना विभागातील शिवंदेश्वर या गावातील रमेश सपकाळ या बापाने दारूच्या नशेत स्वतःच्या दीड महिन्याच्या मुलीला जीवे मारण्याच्या हेतूने दोन वेळा जमिनीवर आपटले. आणि तिला लगेचच पाण्याने भरलेल्या बैरेल मध्ये टाकले. घरा बाहेर गेलेल्या आई घरी आल्यानंतर तिच्या हा प्रकार लक्षात आला. तिने अत्यवस्थ झालेल्या मुलीला तातडीने उपचारार्थ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या सदर मुलगी सातारा येथे क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयात उपचार घेत आहे. Vertical Image: English Headline: Drunken father slammed one and a half month daughter on groundAuthor Type: External Authorविजय लाड  कायदा व सुव्यवस्थागुन्हाSearch Functional Tags: कायदा व सुव्यवस्था, गुन्हाTwitter Publish: Meta Description: कोयना विभागातील शिवंदेश्वर या गावातील रमेश सपकाळ (२९ ) या मद्यपी बापाने आपली दीड महिन्याच्या मुलीला दारूच्य होता नशेत जमिनीवर आपटून तिला पाण्याने भरलेल्या बैरेल मध्ये ठेवल्याची घटना घडली आहे. Send as Notification: 

धक्कादायक! दारूड्या बापाने दीड महिन्याच्या मुलीला आपटले जमिनीवर

सातारा : कोयना विभागातील शिवंदेश्वर या गावातील रमेश सपकाळ (२९ ) या मद्यपी बापाने आपली दीड महिन्याच्या मुलीला दारूच्य होता नशेत जमिनीवर आपटून तिला पाण्याने भरलेल्या बैरेल मध्ये ठेवल्याची घटना घडली आहे. दीड महिन्याची ही मुलगी अत्यवस्थ असून या प्रकरणी बापाला कोयना पोलीसानी अटक केली आहे. यामुळे कोयना विभागात एकच खळबळ माजली आहे.

कोयना विभागातील शिवंदेश्वर या गावातील रमेश सपकाळ या बापाने दारूच्या नशेत स्वतःच्या दीड महिन्याच्या मुलीला जीवे मारण्याच्या हेतूने दोन वेळा जमिनीवर आपटले. आणि तिला लगेचच पाण्याने भरलेल्या बैरेल मध्ये टाकले. घरा बाहेर गेलेल्या आई घरी आल्यानंतर तिच्या हा प्रकार लक्षात आला. तिने अत्यवस्थ झालेल्या मुलीला तातडीने उपचारार्थ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या सदर मुलगी सातारा येथे क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयात उपचार घेत आहे.

News Item ID: 
599-news_story-1566643240
Mobile Device Headline: 
धक्कादायक! दारूड्या बापाने दीड महिन्याच्या मुलीला आपटले जमिनीवर
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

सातारा : कोयना विभागातील शिवंदेश्वर या गावातील रमेश सपकाळ (२९ ) या मद्यपी बापाने आपली दीड महिन्याच्या मुलीला दारूच्य होता नशेत जमिनीवर आपटून तिला पाण्याने भरलेल्या बैरेल मध्ये ठेवल्याची घटना घडली आहे. दीड महिन्याची ही मुलगी अत्यवस्थ असून या प्रकरणी बापाला कोयना पोलीसानी अटक केली आहे. यामुळे कोयना विभागात एकच खळबळ माजली आहे.

कोयना विभागातील शिवंदेश्वर या गावातील रमेश सपकाळ या बापाने दारूच्या नशेत स्वतःच्या दीड महिन्याच्या मुलीला जीवे मारण्याच्या हेतूने दोन वेळा जमिनीवर आपटले. आणि तिला लगेचच पाण्याने भरलेल्या बैरेल मध्ये टाकले. घरा बाहेर गेलेल्या आई घरी आल्यानंतर तिच्या हा प्रकार लक्षात आला. तिने अत्यवस्थ झालेल्या मुलीला तातडीने उपचारार्थ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सध्या सदर मुलगी सातारा येथे क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयात उपचार घेत आहे.

Vertical Image: 
English Headline: 
Drunken father slammed one and a half month daughter on ground
Author Type: 
External Author
विजय लाड  
Search Functional Tags: 
कायदा व सुव्यवस्था, गुन्हा
Twitter Publish: 
Meta Description: 
कोयना विभागातील शिवंदेश्वर या गावातील रमेश सपकाळ (२९ ) या मद्यपी बापाने आपली दीड महिन्याच्या मुलीला दारूच्य होता नशेत जमिनीवर आपटून तिला पाण्याने भरलेल्या बैरेल मध्ये ठेवल्याची घटना घडली आहे.
Send as Notification: