धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे वाद परळीत चिघळला, बहिणीला भोवळ अन् भावाच्या डोळ्यांत पाणी

परळीत पंकजा मुंडे व्यासपीठावरच भोवळ येऊन कोसळल्या. त्यामुळं सभेच्या ठिकाणीही मोठा गोंधळ उडाला.