पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; जवान हुतात्मा

जम्मू : पाकिस्तानकडून आज (शनिवार) शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्‍टरमध्ये तोफगोळ्यांसह छोट्या बंदुकांचा मारा केला. यामध्ये लान्सनायक संदीप थापा (वय 35) हे हुतात्मा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. पाकिस्तानच्या गोळीबारामध्ये थापा हे गंभीर जखमी झाले होते, यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, अशी माहिती लष्कराच्या प्रवक्‍त्याने दिली. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडल्याचे सूत्रांनी सांगितले. थापा हे डेहराडून येथील रहिवासी आहेत.  News Item ID: 599-news_story-1566043475Mobile Device Headline: पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; जवान हुतात्माAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: जम्मू : पाकिस्तानकडून आज (शनिवार) शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्‍टरमध्ये तोफगोळ्यांसह छोट्या बंदुकांचा मारा केला. यामध्ये लान्सनायक संदीप थापा (वय 35) हे हुतात्मा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. पाकिस्तानच्या गोळीबारामध्ये थापा हे गंभीर जखमी झाले होते, यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, अशी माहिती लष्कराच्या प्रवक्‍त्याने दिली. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडल्याचे सूत्रांनी सांगितले. थापा हे डेहराडून येथील रहिवासी आहेत.  Vertical Image: English Headline: Pakistan violated ceasefire One Soldier Martyr Author Type: External Authorवृत्तसंस्थाजम्मूगोळीबारfiringडेहराडूनSearch Functional Tags: जम्मू, गोळीबार, firing, डेहराडूनTwitter Publish: Meta Description: पाकिस्तानकडून आज (शनिवार) शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्‍टरमध्ये तोफगोळ्यांसह छोट्या बंदुकांचा मारा केला. Send as Notification: 

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; जवान हुतात्मा

जम्मू : पाकिस्तानकडून आज (शनिवार) शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्‍टरमध्ये तोफगोळ्यांसह छोट्या बंदुकांचा मारा केला. यामध्ये लान्सनायक संदीप थापा (वय 35) हे हुतात्मा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पाकिस्तानच्या गोळीबारामध्ये थापा हे गंभीर जखमी झाले होते, यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, अशी माहिती लष्कराच्या प्रवक्‍त्याने दिली. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडल्याचे सूत्रांनी सांगितले. थापा हे डेहराडून येथील रहिवासी आहेत. 

News Item ID: 
599-news_story-1566043475
Mobile Device Headline: 
पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; जवान हुतात्मा
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

जम्मू : पाकिस्तानकडून आज (शनिवार) शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्‍टरमध्ये तोफगोळ्यांसह छोट्या बंदुकांचा मारा केला. यामध्ये लान्सनायक संदीप थापा (वय 35) हे हुतात्मा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पाकिस्तानच्या गोळीबारामध्ये थापा हे गंभीर जखमी झाले होते, यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, अशी माहिती लष्कराच्या प्रवक्‍त्याने दिली. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडल्याचे सूत्रांनी सांगितले. थापा हे डेहराडून येथील रहिवासी आहेत. 

Vertical Image: 
English Headline: 
Pakistan violated ceasefire One Soldier Martyr
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
जम्मू, गोळीबार, firing, डेहराडून
Twitter Publish: 
Meta Description: 
पाकिस्तानकडून आज (शनिवार) शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्‍टरमध्ये तोफगोळ्यांसह छोट्या बंदुकांचा मारा केला. 
Send as Notification: