पूरस्थितीत शासनाला सर्वांचे सहकार्य मिळतेय : सहकारमंत्री

पुणे : राज्यातील काही जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर-सांगलीची स्थिती मात्र गंभीर आहे. शासन व प्रशासन अतिशय गांभीर्याने काम करीत आहे. यासाठी नागरिकांचेही सहकार्य मिळत आहे. अशा प्रसंगी संयम राखण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन सहकार, मदत व पुनर्वसनमंत्री सुभाष देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना केले. देशमुख म्हणाले, आपण नुकताच सांगली जिल्ह्याचा दौरा करून आलो आहे. काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. तत्पूर्वी 6 ऑगस्ट रोजी पुण्यात पुणे विभागाची संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना योग्य त्या सूचना केल्या. आजही विभागीय आयुक्तांबरोबर बैठक घेऊन सूचना केल्या. सध्या मदत बचाव व मदतीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. केंद्र व अन्य राज्य सरकारची मदत घेण्यात येत आहे. पुराने बाधित हजारो लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून, त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. प्रशासन उत्तमरित्या काम करीत आहे. त्यांना अनेक स्वंयसेवी संस्था सहकार्य करीत आहे. तसेच आलमट्टी धरणातील पाण्याचे विसर्ग वाढविण्यासाठी कर्नाटक सरकारशी यंत्रणा समन्वय ठेवून आहेत. धान्य, औषध पुरवठा करण्यात येत आहे. फूड व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येत असून, आपण नियंत्रकेच्या भूमिकेतून काम करीत असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, मदत व बचावासाठी बोटी मागविण्यात आल्या आहे. अनेक पथक व जवान त्याठिकाणी काम करीत आहे, अशावेळी संयम राखणे आवश्यक आहे. अफवांवार विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. News Item ID: 599-news_story-1565287115Mobile Device Headline: पूरस्थितीत शासनाला सर्वांचे सहकार्य मिळतेय : सहकारमंत्री Appearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: पुणे : राज्यातील काही जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर-सांगलीची स्थिती मात्र गंभीर आहे. शासन व प्रशासन अतिशय गांभीर्याने काम करीत आहे. यासाठी नागरिकांचेही सहकार्य मिळत आहे. अशा प्रसंगी संयम राखण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन सहकार, मदत व पुनर्वसनमंत्री सुभाष देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना केले. देशमुख म्हणाले, आपण नुकताच सांगली जिल्ह्याचा दौरा करून आलो आहे. काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. तत्पूर्वी 6 ऑगस्ट रोजी पुण्यात पुणे विभागाची संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना योग्य त्या सूचना केल्या. आजही विभागीय आयुक्तांबरोबर बैठक घेऊन सूचना केल्या. सध्या मदत बचाव व मदतीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. केंद्र व अन्य राज्य सरकारची मदत घेण्यात येत आहे. पुराने बाधित हजारो लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून, त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. प्रशासन उत्तमरित्या काम करीत आहे. त्यांना अनेक स्वंयसेवी संस्था सहकार्य करीत आहे. तसेच आलमट्टी धरणातील पाण्याचे विसर्ग वाढविण्यासाठी कर्नाटक सरकारशी यंत्रणा समन्वय ठेवून आहेत. धान्य, औषध पुरवठा करण्यात येत आहे. फूड व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येत असून, आपण नियंत्रकेच्या भूमिकेतून काम करीत असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, मदत व बचावासाठी बोटी मागविण्यात आल्या आहे. अनेक पथक व जवान त्याठिकाणी काम करीत आहे, अशावेळी संयम राखणे आवश्यक आहे. अफवांवार विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. Vertical Image: English Headline: In Flood Situation Government getting helps from All says Subhash DeshmukhAuthor Type: External Authorसकाळ वृत्तसेवासुभाष देशमुखसांगलीकोल्हापूरपुणेअतिवृष्टीपूरsangliधरणकर्नाटकSearch Functional Tags: सुभाष देशमुख, सांगली, कोल्हापूर, पुणे, अतिवृष्टी, पूर, Sangli, धरण, कर्नाटकTwitter Publish: Meta Description: राज्यातील काही जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर-सांगलीची स्थिती मात्र गंभीर आहे. शासन व प्रशासन अतिशय गांभीर्याने काम करीत आहे. Send as Notification: 

पूरस्थितीत शासनाला सर्वांचे सहकार्य मिळतेय : सहकारमंत्री

पुणे : राज्यातील काही जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर-सांगलीची स्थिती मात्र गंभीर आहे. शासन व प्रशासन अतिशय गांभीर्याने काम करीत आहे. यासाठी नागरिकांचेही सहकार्य मिळत आहे. अशा प्रसंगी संयम राखण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन सहकार, मदत व पुनर्वसनमंत्री सुभाष देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

देशमुख म्हणाले, आपण नुकताच सांगली जिल्ह्याचा दौरा करून आलो आहे. काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. तत्पूर्वी 6 ऑगस्ट रोजी पुण्यात पुणे विभागाची संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना योग्य त्या सूचना केल्या. आजही विभागीय आयुक्तांबरोबर बैठक घेऊन सूचना केल्या.

सध्या मदत बचाव व मदतीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. केंद्र व अन्य राज्य सरकारची मदत घेण्यात येत आहे. पुराने बाधित हजारो लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून, त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. प्रशासन उत्तमरित्या काम करीत आहे. त्यांना अनेक स्वंयसेवी संस्था सहकार्य करीत आहे.

तसेच आलमट्टी धरणातील पाण्याचे विसर्ग वाढविण्यासाठी कर्नाटक सरकारशी यंत्रणा समन्वय ठेवून आहेत. धान्य, औषध पुरवठा करण्यात येत आहे. फूड व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येत असून, आपण नियंत्रकेच्या भूमिकेतून काम करीत असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, मदत व बचावासाठी बोटी मागविण्यात आल्या आहे. अनेक पथक व जवान त्याठिकाणी काम करीत आहे, अशावेळी संयम राखणे आवश्यक आहे. अफवांवार विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

News Item ID: 
599-news_story-1565287115
Mobile Device Headline: 
पूरस्थितीत शासनाला सर्वांचे सहकार्य मिळतेय : सहकारमंत्री
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

पुणे : राज्यातील काही जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर-सांगलीची स्थिती मात्र गंभीर आहे. शासन व प्रशासन अतिशय गांभीर्याने काम करीत आहे. यासाठी नागरिकांचेही सहकार्य मिळत आहे. अशा प्रसंगी संयम राखण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन सहकार, मदत व पुनर्वसनमंत्री सुभाष देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

देशमुख म्हणाले, आपण नुकताच सांगली जिल्ह्याचा दौरा करून आलो आहे. काल मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. तत्पूर्वी 6 ऑगस्ट रोजी पुण्यात पुणे विभागाची संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना योग्य त्या सूचना केल्या. आजही विभागीय आयुक्तांबरोबर बैठक घेऊन सूचना केल्या.

सध्या मदत बचाव व मदतीचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. केंद्र व अन्य राज्य सरकारची मदत घेण्यात येत आहे. पुराने बाधित हजारो लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले असून, त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. प्रशासन उत्तमरित्या काम करीत आहे. त्यांना अनेक स्वंयसेवी संस्था सहकार्य करीत आहे.

तसेच आलमट्टी धरणातील पाण्याचे विसर्ग वाढविण्यासाठी कर्नाटक सरकारशी यंत्रणा समन्वय ठेवून आहेत. धान्य, औषध पुरवठा करण्यात येत आहे. फूड व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येत असून, आपण नियंत्रकेच्या भूमिकेतून काम करीत असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, मदत व बचावासाठी बोटी मागविण्यात आल्या आहे. अनेक पथक व जवान त्याठिकाणी काम करीत आहे, अशावेळी संयम राखणे आवश्यक आहे. अफवांवार विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Vertical Image: 
English Headline: 
In Flood Situation Government getting helps from All says Subhash Deshmukh
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
सुभाष देशमुख, सांगली, कोल्हापूर, पुणे, अतिवृष्टी, पूर, Sangli, धरण, कर्नाटक
Twitter Publish: 
Meta Description: 
राज्यातील काही जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर-सांगलीची स्थिती मात्र गंभीर आहे. शासन व प्रशासन अतिशय गांभीर्याने काम करीत आहे.
Send as Notification: