मिरज : शिरोळ, कागवाड, ढवळी रस्ते पाण्याखाली

मिरज - कृष्णेच्या महापुरामुळे तालुक्यातील काही रस्ते पाण्याखाली गेले. कर्नाटक आणि कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारी वाहतूक बंद झाली.  कृष्णाघाटावर नदीचीपातळी आज सकाळी 60 फुटांवर पोहोचली. तेथील कृष्णेश्वर मंदिरात रात्रीच पाणी शिरले. आज सकाळपासून शिरोळकडे जाणाऱ्या पुलावर पाणी भरु लागले. दुपारपर्यंत पुलावर सुमारे दोन फुट पाणी वाहत होते. रात्रीपर्यंत दिसणारा पुल सकाळी दिसेनासा झाला. पोलिस, महापालिका व महसूल प्रशासनाने मिरज व शिरोळ शहरांदरम्यानची वाहतूक काल दुपारी दोनपासूनच बंद केली, त्यामुळे मिरजेतून नृसिंहवाडी, शिरोळ व कुरुंदवाडची वाहतूक पुर्णतः ठप्प राहीली.  म्हैसाळ येथे कृष्णेचे पाणी राज्यमार्गावर पसरले. कागवाडकडे जाणार्या रस्त्यावर काल संध्याकाळी फुटभर पाणी होते. त्यातूनच वाहने धावत होती. रात्रीपासून पाण्याचा प्रवाह वाढू लागला. आज दुपारी बारा वाजता या रस्त्यावर सुमारे चार ते पाच फूट पाणी वाहत होते. त्यामुळे महाराष्ट्र व कर्नाटकदरम्यानची वाहतूक बंद राहीली. परिवहन मंडळांच्या बसेस बेडगमार्गे सोडण्यात येत होत्या. मिरज-कागवाड रस्त्यावरुन होणारी आंतरराज्य वाहतूकही थंडावली. सुदैवाने रेल्वे वाहतूक सुरु असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला. कर्नाटकात जाणार्या रेल्वेंना तोबा गर्दी होत आहे. म्हैसाळ ते कनवाड हा कृष्णा नदीवरच्या बंधार्यावरुन जाणारा रस्ता पंधरवड्यापासून पाण्याखाली आहे. ढवळी ते म्हैसाळ आणि मिरज ते ढवळी हे रस्ते दोन दिवसांपासून बंद आहेत. ढवळी गावाला तीनही बाजूंनी पाण्याने वेढले आहे. News Item ID: 599-news_story-1565090900Mobile Device Headline: मिरज : शिरोळ, कागवाड, ढवळी रस्ते पाण्याखालीAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: मिरज - कृष्णेच्या महापुरामुळे तालुक्यातील काही रस्ते पाण्याखाली गेले. कर्नाटक आणि कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारी वाहतूक बंद झाली.  कृष्णाघाटावर नदीचीपातळी आज सकाळी 60 फुटांवर पोहोचली. तेथील कृष्णेश्वर मंदिरात रात्रीच पाणी शिरले. आज सकाळपासून शिरोळकडे जाणाऱ्या पुलावर पाणी भरु लागले. दुपारपर्यंत पुलावर सुमारे दोन फुट पाणी वाहत होते. रात्रीपर्यंत दिसणारा पुल सकाळी दिसेनासा झाला. पोलिस, महापालिका व महसूल प्रशासनाने मिरज व शिरोळ शहरांदरम्यानची वाहतूक काल दुपारी दोनपासूनच बंद केली, त्यामुळे मिरजेतून नृसिंहवाडी, शिरोळ व कुरुंदवाडची वाहतूक पुर्णतः ठप्प राहीली.  म्हैसाळ येथे कृष्णेचे पाणी राज्यमार्गावर पसरले. कागवाडकडे जाणार्या रस्त्यावर काल संध्याकाळी फुटभर पाणी होते. त्यातूनच वाहने धावत होती. रात्रीपासून पाण्याचा प्रवाह वाढू लागला. आज दुपारी बारा वाजता या रस्त्यावर सुमारे चार ते पाच फूट पाणी वाहत होते. त्यामुळे महाराष्ट्र व कर्नाटकदरम्यानची वाहतूक बंद राहीली. परिवहन मंडळांच्या बसेस बेडगमार्गे सोडण्यात येत होत्या. मिरज-कागवाड रस्त्यावरुन होणारी आंतरराज्य वाहतूकही थंडावली. सुदैवाने रेल्वे वाहतूक सुरु असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला. कर्नाटकात जाणार्या रेल्वेंना तोबा गर्दी होत आहे. म्हैसाळ ते कनवाड हा कृष्णा नदीवरच्या बंधार्यावरुन जाणारा रस्ता पंधरवड्यापासून पाण्याखाली आहे. ढवळी ते म्हैसाळ आणि मिरज ते ढवळी हे रस्ते दोन दिवसांपासून बंद आहेत. ढवळी गावाला तीनही बाजूंनी पाण्याने वेढले आहे. Vertical Image: English Headline: Heavy rains flood situation in Sangli Author Type: External Authorसकाळ वृत्तसेवाकर्नाटककोल्हापूरपूरमहापालिकाप्रशासनadministrationsम्हैसाळगवामहाराष्ट्रmaharashtraरेल्वेकृष्णा नदीkrishna riverSearch Functional Tags: कर्नाटक, कोल्हापूर, पूर, महापालिका, प्रशासन, Administrations, म्हैसाळ, गवा, महाराष्ट्र, Maharashtra, रेल्वे, कृष्णा नदी, Krishna RiverTwitter Publish: Send as Notification: 

मिरज : शिरोळ, कागवाड, ढवळी रस्ते पाण्याखाली

मिरज - कृष्णेच्या महापुरामुळे तालुक्यातील काही रस्ते पाण्याखाली गेले. कर्नाटक आणि कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारी वाहतूक बंद झाली. 

कृष्णाघाटावर नदीचीपातळी आज सकाळी 60 फुटांवर पोहोचली. तेथील कृष्णेश्वर मंदिरात रात्रीच पाणी शिरले. आज सकाळपासून शिरोळकडे जाणाऱ्या पुलावर पाणी भरु लागले. दुपारपर्यंत पुलावर सुमारे दोन फुट पाणी वाहत होते. रात्रीपर्यंत दिसणारा पुल सकाळी दिसेनासा झाला. पोलिस, महापालिका व महसूल प्रशासनाने मिरज व शिरोळ शहरांदरम्यानची वाहतूक काल दुपारी दोनपासूनच बंद केली, त्यामुळे मिरजेतून नृसिंहवाडी, शिरोळ व कुरुंदवाडची वाहतूक पुर्णतः ठप्प राहीली. 

म्हैसाळ येथे कृष्णेचे पाणी राज्यमार्गावर पसरले. कागवाडकडे जाणार्या रस्त्यावर काल संध्याकाळी फुटभर पाणी होते. त्यातूनच वाहने धावत होती. रात्रीपासून पाण्याचा प्रवाह वाढू लागला. आज दुपारी बारा वाजता या रस्त्यावर सुमारे चार ते पाच फूट पाणी वाहत होते. त्यामुळे महाराष्ट्र व कर्नाटकदरम्यानची वाहतूक बंद राहीली.

परिवहन मंडळांच्या बसेस बेडगमार्गे सोडण्यात येत होत्या. मिरज-कागवाड रस्त्यावरुन होणारी आंतरराज्य वाहतूकही थंडावली. सुदैवाने रेल्वे वाहतूक सुरु असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला. कर्नाटकात जाणार्या रेल्वेंना तोबा गर्दी होत आहे. म्हैसाळ ते कनवाड हा कृष्णा नदीवरच्या बंधार्यावरुन जाणारा रस्ता पंधरवड्यापासून पाण्याखाली आहे. ढवळी ते म्हैसाळ आणि मिरज ते ढवळी हे रस्ते दोन दिवसांपासून बंद आहेत. ढवळी गावाला तीनही बाजूंनी पाण्याने वेढले आहे.

News Item ID: 
599-news_story-1565090900
Mobile Device Headline: 
मिरज : शिरोळ, कागवाड, ढवळी रस्ते पाण्याखाली
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

मिरज - कृष्णेच्या महापुरामुळे तालुक्यातील काही रस्ते पाण्याखाली गेले. कर्नाटक आणि कोल्हापूर जिल्ह्याला जोडणारी वाहतूक बंद झाली. 

कृष्णाघाटावर नदीचीपातळी आज सकाळी 60 फुटांवर पोहोचली. तेथील कृष्णेश्वर मंदिरात रात्रीच पाणी शिरले. आज सकाळपासून शिरोळकडे जाणाऱ्या पुलावर पाणी भरु लागले. दुपारपर्यंत पुलावर सुमारे दोन फुट पाणी वाहत होते. रात्रीपर्यंत दिसणारा पुल सकाळी दिसेनासा झाला. पोलिस, महापालिका व महसूल प्रशासनाने मिरज व शिरोळ शहरांदरम्यानची वाहतूक काल दुपारी दोनपासूनच बंद केली, त्यामुळे मिरजेतून नृसिंहवाडी, शिरोळ व कुरुंदवाडची वाहतूक पुर्णतः ठप्प राहीली. 

म्हैसाळ येथे कृष्णेचे पाणी राज्यमार्गावर पसरले. कागवाडकडे जाणार्या रस्त्यावर काल संध्याकाळी फुटभर पाणी होते. त्यातूनच वाहने धावत होती. रात्रीपासून पाण्याचा प्रवाह वाढू लागला. आज दुपारी बारा वाजता या रस्त्यावर सुमारे चार ते पाच फूट पाणी वाहत होते. त्यामुळे महाराष्ट्र व कर्नाटकदरम्यानची वाहतूक बंद राहीली.

परिवहन मंडळांच्या बसेस बेडगमार्गे सोडण्यात येत होत्या. मिरज-कागवाड रस्त्यावरुन होणारी आंतरराज्य वाहतूकही थंडावली. सुदैवाने रेल्वे वाहतूक सुरु असल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला. कर्नाटकात जाणार्या रेल्वेंना तोबा गर्दी होत आहे. म्हैसाळ ते कनवाड हा कृष्णा नदीवरच्या बंधार्यावरुन जाणारा रस्ता पंधरवड्यापासून पाण्याखाली आहे. ढवळी ते म्हैसाळ आणि मिरज ते ढवळी हे रस्ते दोन दिवसांपासून बंद आहेत. ढवळी गावाला तीनही बाजूंनी पाण्याने वेढले आहे.

Vertical Image: 
English Headline: 
Heavy rains flood situation in Sangli
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
कर्नाटक, कोल्हापूर, पूर, महापालिका, प्रशासन, Administrations, म्हैसाळ, गवा, महाराष्ट्र, Maharashtra, रेल्वे, कृष्णा नदी, Krishna River
Twitter Publish: 
Send as Notification: