युरोपच्या सर्वोच्च शिखरावर 15 ऑगस्टला फडकणार भारताचा 73 फुटी तिरंगा

  मॉस्को (रशिया) : महाराष्ट्रातील 360 एक्सप्लोरर या ग्रुपने एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्यासोबत युरोपातील सर्वोच्च शिखर माउंट एलब्रुसच्या बेसकॅम्पवर तिरंगा फडकावला आहे. भारताच्या 73 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त युरोपमधील सर्वोच्च शिखरावर हे सह्याद्रीचे मावळे 73 फुटी तिरंगा फडकावणार आहेत. 360 एक्सप्लोरर या ग्रुपमार्फत 15 ऑगस्ट रोजी युरोपातील सर्वोच्च शिखरावर तिरंगा फडकावण्याची मोहीम आयोजित करण्यात आली


                   युरोपच्या सर्वोच्च शिखरावर 15 ऑगस्टला फडकणार भारताचा 73 फुटी तिरंगा
  <strong>मॉस्को (रशिया) : </strong>महाराष्ट्रातील 360 एक्सप्लोरर या ग्रुपने एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्यासोबत युरोपातील सर्वोच्च शिखर माउंट एलब्रुसच्या बेसकॅम्पवर तिरंगा फडकावला आहे. भारताच्या 73 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त युरोपमधील सर्वोच्च शिखरावर हे सह्याद्रीचे मावळे 73 फुटी तिरंगा फडकावणार आहेत. 360 एक्सप्लोरर या ग्रुपमार्फत 15 ऑगस्ट रोजी युरोपातील सर्वोच्च शिखरावर तिरंगा फडकावण्याची मोहीम आयोजित करण्यात आली