शिवसेनेकडून अद्याप प्रस्ताव नाही, राज्यात काय होईल सांगता येत नाही; शरद पवारांचं सूचक वक्तव्य

नवी दिल्ली : राज्यातील सत्तास्थापनेबाबत दिल्लीत हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची आज भेट घेतली. शिवसेनेकडून सत्तास्थापनेबाबत कुठलाही प्रस्ताव आलेला नाही, त्यामुळे पाठिंबा देण्याचा प्रश्न येत नाही, असं शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. सद्यस्थितीत सत्तास्थापनेचा आकडा आमच्याकडे नाही, मात्र


                   शिवसेनेकडून अद्याप प्रस्ताव नाही, राज्यात काय होईल सांगता येत नाही; शरद पवारांचं सूचक वक्तव्य
<p style="text-align: justify;"><strong>नवी दिल्ली :</strong> राज्यातील सत्तास्थापनेबाबत दिल्लीत हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची आज भेट घेतली. शिवसेनेकडून सत्तास्थापनेबाबत कुठलाही प्रस्ताव आलेला नाही, त्यामुळे पाठिंबा देण्याचा प्रश्न येत नाही, असं शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. सद्यस्थितीत सत्तास्थापनेचा आकडा आमच्याकडे नाही, मात्र