स्मार्ट बुलेटिन | 09 जुलै 2019 | मंगळवार | एबीपी माझा

1. दिल्लीत आज राजकीय खलबतांचा दिवस, भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक तर काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांमध्ये चर्चा, सोनिया गांधी नवनिर्वाचित खासदारांना मार्गदर्शन करणार 2. मनसे अध्यक्ष राज ठाकरे-सोनिया गांधी यांची नवी दिल्लीत भेट, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर खलबतं, तर ईव्हीएमविरोधात राज ठाकरे आक्रमक 3. आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत उद्धव ठाकरेही पंढरपुरात विठ्ठलाची महापूजा करणार, सूत्रांची