1300 एमपीएससी उत्तीर्ण उमेदवारांवर नियुक्तीऐवजी आंदोलनाची वेळ

पुणे : एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नियुक्ती न मिळालेले 1300 उमेदवार आजपासून पुण्यातील सेंट्रल बिल्डिंगसमोर आंदोलनासाठी उतरले आहेत. जर तात्काळ नियुक्ती मिळाली नाही तर बेमुदत उपोषण करण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. एमपीएससीने 2017 मध्ये 377, 2018 मध्ये 136 उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलिस उपाधीक्षक इत्यादी पदांसाठी तसंच 2017 मध्ये सहाय्यक मोटार वाहन


                   1300 एमपीएससी उत्तीर्ण उमेदवारांवर नियुक्तीऐवजी आंदोलनाची वेळ
<strong>पुणे :</strong> एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होऊनही नियुक्ती न मिळालेले 1300 उमेदवार आजपासून पुण्यातील सेंट्रल बिल्डिंगसमोर आंदोलनासाठी उतरले आहेत. जर तात्काळ नियुक्ती मिळाली नाही तर बेमुदत उपोषण करण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. एमपीएससीने 2017 मध्ये 377, 2018 मध्ये 136 उपजिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलिस उपाधीक्षक इत्यादी पदांसाठी तसंच 2017 मध्ये सहाय्यक मोटार वाहन