#KolhapurFloods नव्या घराचा रंगच उडण्याआधीच महापूराचा विळखा

कोल्हापूर - चांदी व्यवसायावर काही वर्षांपूर्वीच घर विकत घेतले. नव्या घराचा अजून रंगही उडाला नव्हता. अशातच महापुराच्या विळख्यात घरं आलं. आणि नव्या घराचा चेहरामोहराच बदलला. पुराच्या पाण्याने पूर्ण बुडालेल्या घरात साहित्यही विखुरलं.  आता हा विस्कटलेला संसार वेचण्याची वेळ जिव्हाळा कॉलनीतील सुनील जाधव व त्यांच्या कुटुंबीयांवर आली आहे.  सुनील आई, पत्नी व दोन मुलांसोबत जिव्हाळा कॉलनीत राहतात. घरात चांदीचे काम करून काही पैसे कमवतात. या पैशांच्या जोरावरच त्यांनी घर घेतले. सर्व काही सुरळीत चालू असताना हे नवे घरच पाण्यात बुडाले. रात्रीच्या अंधारात पुराच्या पाण्याची पातळी वाढल्याने साहित्य हलवायलाही वेळ मिळाला नाही. जीव वाचवण्यासाठी त्यांनी त्याच अवस्थेत घर सोडले. साहित्याची हलवाहलवी केली नाही. आठ दिवसानंतर पूर पूर्ण ओसरल्यानंतर घराचा दरवाजा उघडला. आणि विस्कटलेला संसार पाहून अश्रुंचा बांध फुटला. परंतु तरीही ते थांबले नाहीत नव्या जोमाने घराची स्वच्छता केली. भिजलेली कागदपत्रे, कपडे वाळवले. आणि विस्कटलेला संसार पुन्हा एकदा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत.  News Item ID: 599-news_story-1565795013Mobile Device Headline: #KolhapurFloods नव्या घराचा रंगच उडण्याआधीच महापूराचा विळखाAppearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: कोल्हापूर - चांदी व्यवसायावर काही वर्षांपूर्वीच घर विकत घेतले. नव्या घराचा अजून रंगही उडाला नव्हता. अशातच महापुराच्या विळख्यात घरं आलं. आणि नव्या घराचा चेहरामोहराच बदलला. पुराच्या पाण्याने पूर्ण बुडालेल्या घरात साहित्यही विखुरलं.  आता हा विस्कटलेला संसार वेचण्याची वेळ जिव्हाळा कॉलनीतील सुनील जाधव व त्यांच्या कुटुंबीयांवर आली आहे.  सुनील आई, पत्नी व दोन मुलांसोबत जिव्हाळा कॉलनीत राहतात. घरात चांदीचे काम करून काही पैसे कमवतात. या पैशांच्या जोरावरच त्यांनी घर घेतले. सर्व काही सुरळीत चालू असताना हे नवे घरच पाण्यात बुडाले. रात्रीच्या अंधारात पुराच्या पाण्याची पातळी वाढल्याने साहित्य हलवायलाही वेळ मिळाला नाही. जीव वाचवण्यासाठी त्यांनी त्याच अवस्थेत घर सोडले. साहित्याची हलवाहलवी केली नाही. आठ दिवसानंतर पूर पूर्ण ओसरल्यानंतर घराचा दरवाजा उघडला. आणि विस्कटलेला संसार पाहून अश्रुंचा बांध फुटला. परंतु तरीही ते थांबले नाहीत नव्या जोमाने घराची स्वच्छता केली. भिजलेली कागदपत्रे, कपडे वाळवले. आणि विस्कटलेला संसार पुन्हा एकदा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत.  Vertical Image: English Headline: Kolhapur Floods special story of Flood affectedAuthor Type: External Authorसकाळ वृत्तसेवाकोल्हापूरपूरचांदीsilverव्यवसायprofessionवर्षाvarshaसाहित्यliteratureSearch Functional Tags: कोल्हापूर, पूर, चांदी, Silver, व्यवसाय, Profession, वर्षा, Varsha, साहित्य, LiteratureTwitter Publish: Send as Notification: 

#KolhapurFloods नव्या घराचा रंगच उडण्याआधीच महापूराचा विळखा

कोल्हापूर - चांदी व्यवसायावर काही वर्षांपूर्वीच घर विकत घेतले. नव्या घराचा अजून रंगही उडाला नव्हता. अशातच महापुराच्या विळख्यात घरं आलं. आणि नव्या घराचा चेहरामोहराच बदलला. पुराच्या पाण्याने पूर्ण बुडालेल्या घरात साहित्यही विखुरलं. 
आता हा विस्कटलेला संसार वेचण्याची वेळ जिव्हाळा कॉलनीतील सुनील जाधव व त्यांच्या कुटुंबीयांवर आली आहे. 

सुनील आई, पत्नी व दोन मुलांसोबत जिव्हाळा कॉलनीत राहतात. घरात चांदीचे काम करून काही पैसे कमवतात. या पैशांच्या जोरावरच त्यांनी घर घेतले. सर्व काही सुरळीत चालू असताना हे नवे घरच पाण्यात बुडाले. रात्रीच्या अंधारात पुराच्या पाण्याची पातळी वाढल्याने साहित्य हलवायलाही वेळ मिळाला नाही. जीव वाचवण्यासाठी त्यांनी त्याच अवस्थेत घर सोडले. साहित्याची हलवाहलवी केली नाही. आठ दिवसानंतर पूर पूर्ण ओसरल्यानंतर घराचा दरवाजा उघडला. आणि विस्कटलेला संसार पाहून अश्रुंचा बांध फुटला. परंतु तरीही ते थांबले नाहीत नव्या जोमाने घराची स्वच्छता केली. भिजलेली कागदपत्रे, कपडे वाळवले. आणि विस्कटलेला संसार पुन्हा एकदा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. 

News Item ID: 
599-news_story-1565795013
Mobile Device Headline: 
#KolhapurFloods नव्या घराचा रंगच उडण्याआधीच महापूराचा विळखा
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

कोल्हापूर - चांदी व्यवसायावर काही वर्षांपूर्वीच घर विकत घेतले. नव्या घराचा अजून रंगही उडाला नव्हता. अशातच महापुराच्या विळख्यात घरं आलं. आणि नव्या घराचा चेहरामोहराच बदलला. पुराच्या पाण्याने पूर्ण बुडालेल्या घरात साहित्यही विखुरलं. 
आता हा विस्कटलेला संसार वेचण्याची वेळ जिव्हाळा कॉलनीतील सुनील जाधव व त्यांच्या कुटुंबीयांवर आली आहे. 

सुनील आई, पत्नी व दोन मुलांसोबत जिव्हाळा कॉलनीत राहतात. घरात चांदीचे काम करून काही पैसे कमवतात. या पैशांच्या जोरावरच त्यांनी घर घेतले. सर्व काही सुरळीत चालू असताना हे नवे घरच पाण्यात बुडाले. रात्रीच्या अंधारात पुराच्या पाण्याची पातळी वाढल्याने साहित्य हलवायलाही वेळ मिळाला नाही. जीव वाचवण्यासाठी त्यांनी त्याच अवस्थेत घर सोडले. साहित्याची हलवाहलवी केली नाही. आठ दिवसानंतर पूर पूर्ण ओसरल्यानंतर घराचा दरवाजा उघडला. आणि विस्कटलेला संसार पाहून अश्रुंचा बांध फुटला. परंतु तरीही ते थांबले नाहीत नव्या जोमाने घराची स्वच्छता केली. भिजलेली कागदपत्रे, कपडे वाळवले. आणि विस्कटलेला संसार पुन्हा एकदा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत. 

Vertical Image: 
English Headline: 
Kolhapur Floods special story of Flood affected
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
कोल्हापूर, पूर, चांदी, Silver, व्यवसाय, Profession, वर्षा, Varsha, साहित्य, Literature
Twitter Publish: 
Send as Notification: