MumbaiRains: पुढील 24 तासांत मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता, घराबाहेर न पडण्याचा महापालिकेचा इशारा

मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि परिसरात शनिवारी पहाटेपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. त्याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला आहे.