काँग्रेसला झटका; ज्योतिरादित्य शिंदेनी दिला मोदी सरकारला पाठिंबा

नवी दिल्ली : कलम 370 रद्द करण्याच्या विधेयकांवरून काँग्रेसला आता घरचाच आहेर मिळाला आहे. काँग्रेस अध्यक्ष  पदाच्या शर्यतीत असणारे  मध्यप्रदेश काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. चांगल्या मुद्द्यांवर विरोधी पक्षाचे समर्थन करायला काय हरकत आहे असे त्यांनी स्पष्ट केले आहे.  ज्योतिरादित्य शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाला समर्थन देणे हा काँग्रेससाठी मोठा झटका मानला जात आहे. कलम 370च्या मुद्यांवर त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. हा निर्णय घेताना सर्वाना विचारात घ्यायला हवे होते, असेही त्यांनी म्हटले आहे.   #जम्मूकश्मीर और #लद्दाख को लेकर उठाए गए कदम और भारत देश मे उनके पूर्ण रूप से एकीकरण का मैं समर्थन करता हूँ। संवैधानिक प्रक्रिया का पूर्ण रूप से पालन किया जाता तो बेहतर होता, साथ ही कोई प्रश्न भी खड़े नही होते। लेकिन ये फैसला राष्ट्र हित मे लिया गया है और मैं इसका समर्थन करता हूँ। — Jyotiraditya M. Scindia (@JM_Scindia) August 6, 2019 केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केले आहे. यावरुन, काश्मीरमधील राजकीय वातावरण तापले असतानाच राज्यसभेपाठोपाठ आज कलम 370 रद्द करण्याबातचे विधेयक लोकसभेतही मंजूर करण्यात आले. 366 विरुद्ध 66 अशा मतांनी मंजूर करण्यात आले. News Item ID: 599-news_story-1565099942Mobile Device Headline: काँग्रेसला झटका; ज्योतिरादित्य शिंदेनी दिला मोदी सरकारला पाठिंबाAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: नवी दिल्ली : कलम 370 रद्द करण्याच्या विधेयकांवरून काँग्रेसला आता घरचाच आहेर मिळाला आहे. काँग्रेस अध्यक्ष  पदाच्या शर्यतीत असणारे  मध्यप्रदेश काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. चांगल्या मुद्द्यांवर विरोधी पक्षाचे समर्थन करायला काय हरकत आहे असे त्यांनी स्पष्ट केले आहे.  ज्योतिरादित्य शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाला समर्थन देणे हा काँग्रेससाठी मोठा झटका मानला जात आहे. कलम 370च्या मुद्यांवर त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. हा निर्णय घेताना सर्वाना विचारात घ्यायला हवे होते, असेही त्यांनी म्हटले आहे.   #जम्मूकश्मीर और #लद्दाख को लेकर उठाए गए कदम और भारत देश मे उनके पूर्ण रूप से एकीकरण का मैं समर्थन करता हूँ। संवैधानिक प्रक्रिया का पूर्ण रूप से पालन किया जाता तो बेहतर होता, साथ ही कोई प्रश्न भी खड़े नही होते। लेकिन ये फैसला राष्ट्र हित मे लिया गया है और मैं इसका समर्थन करता हूँ। — Jyotiraditya M. Scindia (@JM_Scindia) August 6, 2019 केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केले आहे. यावरुन, काश्मीरमधील राजकीय वातावरण तापले असतानाच राज्यसभेपाठोपाठ आज कलम 370 रद्द करण्याबातचे विधेयक लोकसभेतही मंजूर करण्यात आले. 366 विरुद्ध 66 अशा मतांनी मंजूर करण्यात आले. Vertical Image: English Headline: Jyotiraditya Scindia Supports BJP on Article 370Author Type: External Authorवृत्तसंस्थाकलम 370section 370काँग्रेसजम्मूविधेयकSearch Functional Tags: कलम 370, Section 370, काँग्रेस, जम्मू, विधेयकTwitter Publish: Meta Description: कलम 370 रद्द करण्याच्या विधेयकांवरून काँग्रेसला आता घरचाच आहेर मिळाला आहे. काँग्रेस अध्यक्ष  पदाच्या शर्यतीत असणारे  मध्यप्रदेश काँग्रेसचे नेते ज्योतिराधित्य शिंदे यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. चांगल्या मुद्द्यांवर विरोधी पक्षाचे समर्थन करायला काय हरकत आहे असे त्यांनी स्पष्ट केले आहे. Send as Notification: 

काँग्रेसला झटका; ज्योतिरादित्य शिंदेनी दिला मोदी सरकारला पाठिंबा

नवी दिल्ली : कलम 370 रद्द करण्याच्या विधेयकांवरून काँग्रेसला आता घरचाच आहेर मिळाला आहे. काँग्रेस अध्यक्ष  पदाच्या शर्यतीत असणारे  मध्यप्रदेश काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. चांगल्या मुद्द्यांवर विरोधी पक्षाचे समर्थन करायला काय हरकत आहे असे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

ज्योतिरादित्य शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाला समर्थन देणे हा काँग्रेससाठी मोठा झटका मानला जात आहे. कलम 370च्या मुद्यांवर त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. हा निर्णय घेताना सर्वाना विचारात घ्यायला हवे होते, असेही त्यांनी म्हटले आहे.
 
केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केले आहे. यावरुन, काश्मीरमधील राजकीय वातावरण तापले असतानाच राज्यसभेपाठोपाठ आज कलम 370 रद्द करण्याबातचे विधेयक लोकसभेतही मंजूर करण्यात आले. 366 विरुद्ध 66 अशा मतांनी मंजूर करण्यात आले.

News Item ID: 
599-news_story-1565099942
Mobile Device Headline: 
काँग्रेसला झटका; ज्योतिरादित्य शिंदेनी दिला मोदी सरकारला पाठिंबा
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

नवी दिल्ली : कलम 370 रद्द करण्याच्या विधेयकांवरून काँग्रेसला आता घरचाच आहेर मिळाला आहे. काँग्रेस अध्यक्ष  पदाच्या शर्यतीत असणारे  मध्यप्रदेश काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. चांगल्या मुद्द्यांवर विरोधी पक्षाचे समर्थन करायला काय हरकत आहे असे त्यांनी स्पष्ट केले आहे. 

ज्योतिरादित्य शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाला समर्थन देणे हा काँग्रेससाठी मोठा झटका मानला जात आहे. कलम 370च्या मुद्यांवर त्यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. हा निर्णय घेताना सर्वाना विचारात घ्यायला हवे होते, असेही त्यांनी म्हटले आहे.
 
केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केले आहे. यावरुन, काश्मीरमधील राजकीय वातावरण तापले असतानाच राज्यसभेपाठोपाठ आज कलम 370 रद्द करण्याबातचे विधेयक लोकसभेतही मंजूर करण्यात आले. 366 विरुद्ध 66 अशा मतांनी मंजूर करण्यात आले.

Vertical Image: 
English Headline: 
Jyotiraditya Scindia Supports BJP on Article 370
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
कलम 370, Section 370, काँग्रेस, जम्मू, विधेयक
Twitter Publish: 
Meta Description: 
कलम 370 रद्द करण्याच्या विधेयकांवरून काँग्रेसला आता घरचाच आहेर मिळाला आहे. काँग्रेस अध्यक्ष  पदाच्या शर्यतीत असणारे  मध्यप्रदेश काँग्रेसचे नेते ज्योतिराधित्य शिंदे यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. चांगल्या मुद्द्यांवर विरोधी पक्षाचे समर्थन करायला काय हरकत आहे असे त्यांनी स्पष्ट केले आहे. 
Send as Notification: