ज्योतिषांचे अंदाज चुकतात, पण भाजप नेत्यांची निवडणूक निकालांची भाकितं अचूक : राजू शेट्टी

सांगली : अनेक भविष्यवेत्त्यांची निवडणूक निकालाबाबची भाकितं चुकली, पण भाजप नेत्यांनी निकालाबाबत व्यक्त केलेला अंदाज खरा ठरतो. कारण निकाल काय असेल, याचं टेक्निक भाजप नेत्यांकडे आहे, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला. अनेक भविष्यवेत्त्यांची निवडणूक निकालाबाबची भाकितं चुकली, पण भाजप नेते, त्यातल्या त्यात


                   ज्योतिषांचे अंदाज चुकतात, पण भाजप नेत्यांची निवडणूक निकालांची भाकितं अचूक : राजू शेट्टी
<strong>सांगली</strong> : अनेक भविष्यवेत्त्यांची निवडणूक निकालाबाबची भाकितं चुकली, पण भाजप नेत्यांनी निकालाबाबत व्यक्त केलेला अंदाज खरा ठरतो. कारण निकाल काय असेल, याचं टेक्निक भाजप नेत्यांकडे आहे, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला. अनेक भविष्यवेत्त्यांची निवडणूक निकालाबाबची भाकितं चुकली, पण भाजप नेते, त्यातल्या त्यात