डोंगरीत इमारत कोसळली, माणसं गेली पण जबाबदारी कुणाची?

मुंबईत डोंगरी परिसरात बिल्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत दहाजणांचा जीव गेला. दरवर्षी बिल्डिंग कोसळण्याच्या घटना का घडतात?