नंदुरबारमध्ये गणपती विसर्जनादरम्यान 6 तरुणांचा बुडून मृत्यू

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात गणपती विसर्जनादरम्यान दुर्दैवी घटना घडली आहे. पाच दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी गेलेल्या सहा तरुणांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. शहादा तालुक्यातील वडछील गावात ही घटना घडली.

गणपती विसर्जनासाठी हे सहा तरुण कमरावद येथील तलावात उतरले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले.


                   नंदुरबारमध्ये गणपती विसर्जनादरम्यान 6 तरुणांचा बुडून मृत्यू
<p style="text-align: justify;"><strong>नंदुरबार :</strong> नंदुरबार जिल्ह्यात गणपती विसर्जनादरम्यान दुर्दैवी घटना घडली आहे. पाच दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी गेलेल्या सहा तरुणांचा तलावात बुडून मृत्यू झाला आहे. शहादा तालुक्यातील वडछील गावात ही घटना घडली.</p> <p style="text-align: justify;">गणपती विसर्जनासाठी हे सहा तरुण कमरावद येथील तलावात उतरले होते. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडाले.