'ब्राह्मण समाजाला आरक्षण नको, अॅट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण द्या', माढा येथील ब्राह्मण अधिवेशनात मागणी

माढा : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ब्राह्मण समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न काही संघटनांकडून पुढे केला जात असताना 'ब्राह्मण समाजाला आरक्षण नको आहे तर अॅट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण देण्यात यावं', अशी मागणी माढा येथे झालेल्या ब्राह्मण अधिवेशनात करण्यात आली आहे. माढा येथे आज ब्राह्मण समाज सेवा संघाने तालुक्यातील ब्राह्मण समाजाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.


                   'ब्राह्मण समाजाला आरक्षण नको, अॅट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण द्या', माढा येथील ब्राह्मण अधिवेशनात मागणी
<strong>माढा :</strong> विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ब्राह्मण समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न काही संघटनांकडून पुढे केला जात असताना 'ब्राह्मण समाजाला आरक्षण नको आहे तर अॅट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण देण्यात यावं', अशी मागणी माढा येथे झालेल्या ब्राह्मण अधिवेशनात करण्यात आली आहे. माढा येथे आज ब्राह्मण समाज सेवा संघाने तालुक्यातील ब्राह्मण समाजाच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.