बेळगाव जिल्ह्यात गळा चिरून पत्नीचा खून

मच्छे - अनैतिक संबंधांच्या संशयावरून पतीने पत्नीचा विळ्याने गळा चिरून खून केला. आज सकाळी अकराच्या सुमारास पिरनवाडीतील रामदेव गल्लीत हा प्रकार घडला. शिल्पा भरतेश हंचिनमनी (वय ३०, रा. रामदेव गल्ली, पिरनवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी पती भरतेश साताप्पा हंचिनमनी (रा. रामदेव गल्ली, पिरनवाडी) याला ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी ः शिल्पा हंचिनमनी मूळच्या मुतगा गावच्या असून, दहा वर्षांपूर्वी त्यांचे पिरनवाडीतील भरतेश हंचिनमनी याच्याशी लग्न झाले होते. त्यांना मुलगा व मुलगी अशी दोन अपत्येही आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात सातत्याने वाद होत होते. शिल्पाचे एका युवकाबरोबर अनैतिक संबंध असल्याचा संशय पती भरतेशला होता. याबाबत त्याने अनेकदा तिला ताकीद दिली होती. परंतु, भरतेशच्या सांगण्याकडे शिल्पा दुर्लक्ष करीत होती. त्यामुळे त्यांच्यात वारंवार खटके उडत असत. बऱ्याचदा किरकोळ मारामारीचे प्रसंगही होत. याच संतापातून आज सकाळी दोन्ही मुले शाळेत गेल्यावर घरात कुणीही नसल्याचे पाहून त्याने विळ्याने गळा चिरून शिल्पाचा निर्घृण खून केला. त्यानंतर तो स्वत:हून ग्रामीण पोलिस ठाण्यात हजर झाला. घटनेची माहिती मिळताच बेळगाव ग्रामीणचे सहायक पोलिस आयुक्त भालचंद्र, पोलिस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. घटनेनंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या वेळी ग्रामपंचायत अध्यक्ष राकेश तळवार, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन गोरले उपस्थित होते. News Item ID: 599-news_story-1562390392Mobile Device Headline: बेळगाव जिल्ह्यात गळा चिरून पत्नीचा खूनAppearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Desh Mobile Body: मच्छे - अनैतिक संबंधांच्या संशयावरून पतीने पत्नीचा विळ्याने गळा चिरून खून केला. आज सकाळी अकराच्या सुमारास पिरनवाडीतील रामदेव गल्लीत हा प्रकार घडला. शिल्पा भरतेश हंचिनमनी (वय ३०, रा. रामदेव गल्ली, पिरनवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी पती भरतेश साताप्पा हंचिनमनी (रा. रामदेव गल्ली, पिरनवाडी) याला ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी ः शिल्पा हंचिनमनी मूळच्या मुतगा गावच्या असून, दहा वर्षांपूर्वी त्यांचे पिरनवाडीतील भरतेश हंचिनमनी याच्याशी लग्न झाले होते. त्यांना मुलगा व मुलगी अशी दोन अपत्येही आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात सातत्याने वाद होत होते. शिल्पाचे एका युवकाबरोबर अनैतिक संबंध असल्याचा संशय पती भरतेशला होता. याबाबत त्याने अनेकदा तिला ताकीद दिली होती. परंतु, भरतेशच्या सांगण्याकडे शिल्पा दुर्लक्ष करीत होती. त्यामुळे त्यांच्यात वारंवार खटके उडत असत. बऱ्याचदा किरकोळ मारामारीचे प्रसंगही होत. याच संतापातून आज सकाळी दोन्ही मुले शाळेत गेल्यावर घरात कुणीही नसल्याचे पाहून त्याने विळ्याने गळा चिरून शिल्पाचा निर्घृण खून केला. त्यानंतर तो स्वत:हून ग्रामीण पोलिस ठाण्यात हजर झाला. घटनेची माहिती मिळताच बेळगाव ग्रामीणचे सहायक पोलिस आयुक्त भालचंद्र, पोलिस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. घटनेनंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या वेळी ग्रामपंचायत अध्यक्ष राकेश तळवार, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन गोरले उपस्थित होते. Vertical Image: English Headline: Murder incidence in Belgaum District Author Type: External Authorसकाळ वृत्तसेवाखूनवर्षाvarshaलग्नपोलिसबेळगावपोलिस आयुक्तघटनाincidentsग्रामपंचायतSearch Functional Tags: खून, वर्षा, Varsha, लग्न, पोलिस, बेळगाव, पोलिस आयुक्त, घटना, Incidents, ग्रामपंचायतTwitter Publish: 

बेळगाव जिल्ह्यात गळा चिरून पत्नीचा खून

मच्छे - अनैतिक संबंधांच्या संशयावरून पतीने पत्नीचा विळ्याने गळा चिरून खून केला. आज सकाळी अकराच्या सुमारास पिरनवाडीतील रामदेव गल्लीत हा प्रकार घडला. शिल्पा भरतेश हंचिनमनी (वय ३०, रा. रामदेव गल्ली, पिरनवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी पती भरतेश साताप्पा हंचिनमनी (रा. रामदेव गल्ली, पिरनवाडी) याला ताब्यात घेतले आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी ः शिल्पा हंचिनमनी मूळच्या मुतगा गावच्या असून, दहा वर्षांपूर्वी त्यांचे पिरनवाडीतील भरतेश हंचिनमनी याच्याशी लग्न झाले होते. त्यांना मुलगा व मुलगी अशी दोन अपत्येही आहेत. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात सातत्याने वाद होत होते. शिल्पाचे एका युवकाबरोबर अनैतिक संबंध असल्याचा संशय पती भरतेशला होता. याबाबत त्याने अनेकदा तिला ताकीद दिली होती.

परंतु, भरतेशच्या सांगण्याकडे शिल्पा दुर्लक्ष करीत होती. त्यामुळे त्यांच्यात वारंवार खटके उडत असत. बऱ्याचदा किरकोळ मारामारीचे प्रसंगही होत. याच संतापातून आज सकाळी दोन्ही मुले शाळेत गेल्यावर घरात कुणीही नसल्याचे पाहून त्याने विळ्याने गळा चिरून शिल्पाचा निर्घृण खून केला. त्यानंतर तो स्वत:हून ग्रामीण पोलिस ठाण्यात हजर झाला.

घटनेची माहिती मिळताच बेळगाव ग्रामीणचे सहायक पोलिस आयुक्त भालचंद्र, पोलिस निरीक्षक संगमेश शिवयोगी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. घटनेनंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या वेळी ग्रामपंचायत अध्यक्ष राकेश तळवार, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सचिन गोरले उपस्थित होते.

News Item ID: 
599-news_story-1562390392
Mobile Device Headline: 
बेळगाव जिल्ह्यात गळा चिरून पत्नीचा खून
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
Murder incidence in Belgaum District
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
खून, वर्षा, Varsha, लग्न, पोलिस, बेळगाव, पोलिस आयुक्त, घटना, Incidents, ग्रामपंचायत
Twitter Publish: