भूमिअभिलेखचा लिपिक लाचलुचपतच्या जाळ्यात

नगर,  जमिनीची मोजणी लवकर करून देण्यासाठी तक्रारदाराकडून दहा हजारांची लाच स्वीकारताना श्रीरामपूर येथील भूमिअभिलेख विभागातील लिपिकाला लाचलुचपत विभागाच्या पथकाने जागीच पकडले. भूमिअभिलेख कार्यालयात शनिवारी सकाळी ही कारवाई झाली. बाबूराव यादवराव राशीनकर (वय 55, रा. श्रीरामपूर, छाननी लिपिक, भूमिअभिलेख कार्यालय, श्रीरामपूर) असे त्याचे नाव आहे. अधिक माहिती अशी ः तक्रारदाराची भोकर (ता. श्रीरामपूर) येथे जमीन आहे. तिची मोजणी लवकर करून देण्यासाठी लिपिक बाबूराव राशीनकर याने 22 हजार 500 रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती दहा हजार रुपये देण्याचे ठरले. ही माहिती तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला दिली. त्यानुसार पथकाने आज सकाळी श्रीरामपूर भूमिअभिलेख कार्यालयात सापळा लावून पंचांसमक्ष राशीनकर याला दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडले. ही कारवाई उपअधीक्षक हरीश खेडकर, पोलिस निरीक्षक श्‍याम पवरे, दीपक करांडे, पोलिस कॉन्स्टेबल तन्वीर शेख यांच्या पथकाने केली. News Item ID: 599-news_story-1567851095Mobile Device Headline: भूमिअभिलेखचा लिपिक लाचलुचपतच्या जाळ्यातAppearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body:  नगर,  जमिनीची मोजणी लवकर करून देण्यासाठी तक्रारदाराकडून दहा हजारांची लाच स्वीकारताना श्रीरामपूर येथील भूमिअभिलेख विभागातील लिपिकाला लाचलुचपत विभागाच्या पथकाने जागीच पकडले. भूमिअभिलेख कार्यालयात शनिवारी सकाळी ही कारवाई झाली. बाबूराव यादवराव राशीनकर (वय 55, रा. श्रीरामपूर, छाननी लिपिक, भूमिअभिलेख कार्यालय, श्रीरामपूर) असे त्याचे नाव आहे. अधिक माहिती अशी ः तक्रारदाराची भोकर (ता. श्रीरामपूर) येथे जमीन आहे. तिची मोजणी लवकर करून देण्यासाठी लिपिक बाबूराव राशीनकर याने 22 हजार 500 रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती दहा हजार रुपये देण्याचे ठरले. ही माहिती तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला दिली. त्यानुसार पथकाने आज सकाळी श्रीरामपूर भूमिअभिलेख कार्यालयात सापळा लावून पंचांसमक्ष राशीनकर याला दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडले. ही कारवाई उपअधीक्षक हरीश खेडकर, पोलिस निरीक्षक श्‍याम पवरे, दीपक करांडे, पोलिस कॉन्स्टेबल तन्वीर शेख यांच्या पथकाने केली. Vertical Image: English Headline: bhumiabhelekhs lipik jalyatAuthor Type: External Authorसकाळ वृत्तसेवा नगरलाचलुचपत विभागसकाळलाचलुचपत प्रतिबंधक विभागanti corruption bureauSearch Functional Tags: नगर, लाचलुचपत विभाग, सकाळ, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, Anti Corruption BureauTwitter Publish: Meta Description: जमिनीची मोजणी लवकर करून देण्यासाठी तक्रारदाराकडून दहा हजारांची लाच स्वीकारताना श्रीरामपूर येथील भूमिअभिलेख विभागातील लिपिकाला लाचलुचपत विभागाच्या पथकाने जागीच पकडले.Send as Notification: 

भूमिअभिलेखचा लिपिक लाचलुचपतच्या जाळ्यात
नगर,  जमिनीची मोजणी लवकर करून देण्यासाठी तक्रारदाराकडून दहा हजारांची लाच स्वीकारताना श्रीरामपूर येथील भूमिअभिलेख विभागातील लिपिकाला लाचलुचपत विभागाच्या पथकाने जागीच पकडले.
भूमिअभिलेख कार्यालयात शनिवारी सकाळी ही कारवाई झाली. बाबूराव यादवराव राशीनकर (वय 55, रा. श्रीरामपूर, छाननी लिपिक, भूमिअभिलेख कार्यालय, श्रीरामपूर) असे त्याचे नाव आहे. अधिक माहिती अशी ः तक्रारदाराची भोकर (ता. श्रीरामपूर) येथे जमीन आहे. तिची मोजणी लवकर करून देण्यासाठी लिपिक बाबूराव राशीनकर याने 22 हजार 500 रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती दहा हजार रुपये देण्याचे ठरले. ही माहिती तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला दिली. त्यानुसार पथकाने आज सकाळी श्रीरामपूर भूमिअभिलेख कार्यालयात सापळा लावून पंचांसमक्ष राशीनकर याला दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडले. ही कारवाई उपअधीक्षक हरीश खेडकर, पोलिस निरीक्षक श्‍याम पवरे, दीपक करांडे, पोलिस कॉन्स्टेबल तन्वीर शेख यांच्या पथकाने केली.
News Item ID: 
599-news_story-1567851095
Mobile Device Headline: 
भूमिअभिलेखचा लिपिक लाचलुचपतच्या जाळ्यात
Appearance Status Tags: 
Mobile Body: 
नगर,  जमिनीची मोजणी लवकर करून देण्यासाठी तक्रारदाराकडून दहा हजारांची लाच स्वीकारताना श्रीरामपूर येथील भूमिअभिलेख विभागातील लिपिकाला लाचलुचपत विभागाच्या पथकाने जागीच पकडले.
भूमिअभिलेख कार्यालयात शनिवारी सकाळी ही कारवाई झाली. बाबूराव यादवराव राशीनकर (वय 55, रा. श्रीरामपूर, छाननी लिपिक, भूमिअभिलेख कार्यालय, श्रीरामपूर) असे त्याचे नाव आहे. अधिक माहिती अशी ः तक्रारदाराची भोकर (ता. श्रीरामपूर) येथे जमीन आहे. तिची मोजणी लवकर करून देण्यासाठी लिपिक बाबूराव राशीनकर याने 22 हजार 500 रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती दहा हजार रुपये देण्याचे ठरले. ही माहिती तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला दिली. त्यानुसार पथकाने आज सकाळी श्रीरामपूर भूमिअभिलेख कार्यालयात सापळा लावून पंचांसमक्ष राशीनकर याला दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडले. ही कारवाई उपअधीक्षक हरीश खेडकर, पोलिस निरीक्षक श्‍याम पवरे, दीपक करांडे, पोलिस कॉन्स्टेबल तन्वीर शेख यांच्या पथकाने केली.
Vertical Image: 
English Headline: 
bhumiabhelekhs lipik jalyat
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
नगर, लाचलुचपत विभाग, सकाळ, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, Anti Corruption Bureau
Twitter Publish: 
Meta Description: 
जमिनीची मोजणी लवकर करून देण्यासाठी तक्रारदाराकडून दहा हजारांची लाच स्वीकारताना श्रीरामपूर येथील भूमिअभिलेख विभागातील लिपिकाला लाचलुचपत विभागाच्या पथकाने जागीच पकडले.
Send as Notification: