यवतमाळमधील अपहरणनाट्याचा उलगडा, भाजप युवा मोर्चाचा पदाधिकारी मास्टरमाईंड

यवतमाळ : व्यावसायिकाच्या मुलाचं अपहरण करुन 50 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या अपहरणकर्त्यांना यवतमाळ पोलिसांनी अवघ्या दहा तासात अटक केली आहे. विषेश म्हणजे अटक झालेल्यांमध्ये भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याचा समावेश आहे. शुभम तोलवानी असं त्याचं नाव असून त्याच्यासह पाच जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. क्रिकेट सट्ट्यात पैसे हरल्याने त्याने हे


                   यवतमाळमधील अपहरणनाट्याचा उलगडा, भाजप युवा मोर्चाचा पदाधिकारी मास्टरमाईंड
<strong>यवतमाळ :</strong> व्यावसायिकाच्या मुलाचं अपहरण करुन 50 लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या अपहरणकर्त्यांना यवतमाळ पोलिसांनी अवघ्या दहा तासात अटक केली आहे. विषेश म्हणजे अटक झालेल्यांमध्ये भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याचा समावेश आहे. शुभम तोलवानी असं त्याचं नाव असून त्याच्यासह पाच जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. क्रिकेट सट्ट्यात पैसे हरल्याने त्याने हे