रवी शास्त्री पुन्हा टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी

टीम इंडियाच्या कोचपदासाठी सहा नावं शर्यतीत होती. यांच्यापैकी कोण हे पद पटकावणार? याची चर्चा सुरू झाली होती. रवी शास्त्री यांनाच पुन्हा संधी मिळाली आहे.