मसूर मध्ये जमिनीच्या वादातून एकाचा खून,१७ आरोपींना अटक

मसूर मध्ये जमिनीच्या वादातून एकाचा खून,१७ आरोपींना अटक

मसूर मध्ये जमिनीच्या वादातून एकाचा खून,१७ आरोपींना अटक

अजित राजाराम येडगे वय 22 वर्ष रा.माळवाडी यांचे तक्रारी वरून मसूर पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल केला आहे 

सदर गुन्हातील जखमी व्यक्तीचे राजाराम भगवान येडगे वय 55 वर्ष यांचेवर कृष्णा हॉस्पीटल कराड येथे उपचार चालु होते. ते उपचार दरम्यान आज मयत झाले आहेत 
सदर गुन्हामध्ये सकाळी 15 जन अटक केली होती मंगळवारी दुपारी उर्वरित 2 जणांना अटक केली आहे 
सदर गुन्हातील सर्व 17 आरोपींना अटक करण्यात आली आहे.पुढील तपास पोलीस चालु आहे

यामध्ये सुरवातीला मारामारी चा गुन्हा दाखल आहे परंतु उपचार दरम्यान मयत झाल्याने त्यामध्ये मर्डर चे कलम 302 वाढ करण्यात आले आहे सदर गुन्हाचा तपास मसुर दूर क्षेत्राचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक जाधव  करीत आहेत