#KolhapurFloods एसटीचे 150 वाहक - चालक अडकले; महामंडळाकडून दुर्लक्ष

कोल्हापूर - गेली सहा दिवस जिल्ह्याला पुराच्या पाण्याने घेरले आहे.  कोल्हापूर - सांगली - मिरज येथे परजिल्ह्यातून व परप्रांतातून आलेल्या एसटी गाड्या मध्यवर्ती बसस्थानक, संभाजीनगर, इचलकरंजीसह बारा आगारात थांबून आहेत. कोल्हापुरात १५० चालक - वाहक अडकून पडले आहेत. या सर्वाची कोणतीही दखल एसटी प्रशासनाने घेतलेली नाही. या कर्मचाऱ्यांच्या जेवणा खाण्याची सोय एसटी मान्यताप्राप्त कर्मचारी संघटना व स्थानिक एसटी अधिकारी पदरमोड करून रोज करीत आहेत. या चालक - वाहकांना जेवण नाष्टा चहा दिला जात आहे. यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वर्गणी काढली आहे. अडकून पडलेल्या बहुतांशी चालक - वाहकांकडे अंथरूण - पांघरूण नाही. पूर येण्यापूर्वी कोकणकडून पुणे, उस्मानाबाद, तुळजापूर, मुंबई, सांगली, मिरज, महाबळेश्वर आदी ठिकाणी जाणाऱ्या गाड्या तसेच पुणे   सोलापूरहुन पणजीकडे रत्नागिरीकडे जाणाऱ्या गाड्या कोल्हापुरात आल्या.  त्या दरम्यानच जिल्ह्याच्या बाहेर जाणाऱ्या सर्वच मार्गांवर पुराचे पाणी आले आणि या गाड्यांचा प्रवास इथेच थांबला. एकावेळी 70 ते 80 गाड्या कोल्हापूर शहरातच थांबून असल्याने काही चालक - वाहक संभाजीनगर आगारात तर काही चालक - वाहक मध्यवर्ती बसस्थानकातील निवासस्थानी थांबले आहेत. त्यांना जेवण कोणी द्यायचे असा पहिल्या दिवसापासून प्रश्न निर्माण झाला अशा स्थितीत एसटीच्या मान्यताप्राप्त कर्मचारी संघटनेने पुढाकार घेतला संघटनेचे सचिव उत्तम पाटील, वसंत पाटील यांनी कोल्हापुरातील चालक वाहक एसटी अधिकारी यांच्या मदतीने जेवण, चहा ,नाश्ता देणे सुरू केले. कोल्हापूर बरोबरच सांगलीमध्ये मिरज, इचलकरंजी, कुरुंदवाड, कागल तसेच 12 आगारांमध्ये एसटीचे शेकडो चालक - वाहक पुराच्या पाण्यामुळे अडकून पडले आहेत. मात्र एसटी महामंडळाने अधिकृतरित्या या चालक - वाहकांनासाठी कोणतीही घोषणा केलेली नाही अथवा मदत पोहोचलेली नाही. याबद्दल कर्मचारी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे, याची दखल परिवहन मंत्री दिवाकर रावते घेतील का असा प्रश्न कर्मचाऱ्यांकडून विचारला जात आहे. News Item ID: 599-news_story-1565353639Mobile Device Headline: #KolhapurFloods एसटीचे 150 वाहक - चालक अडकले; महामंडळाकडून दुर्लक्षAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: कोल्हापूर - गेली सहा दिवस जिल्ह्याला पुराच्या पाण्याने घेरले आहे.  कोल्हापूर - सांगली - मिरज येथे परजिल्ह्यातून व परप्रांतातून आलेल्या एसटी गाड्या मध्यवर्ती बसस्थानक, संभाजीनगर, इचलकरंजीसह बारा आगारात थांबून आहेत. कोल्हापुरात १५० चालक - वाहक अडकून पडले आहेत. या सर्वाची कोणतीही दखल एसटी प्रशासनाने घेतलेली नाही. या कर्मचाऱ्यांच्या जेवणा खाण्याची सोय एसटी मान्यताप्राप्त कर्मचारी संघटना व स्थानिक एसटी अधिकारी पदरमोड करून रोज करीत आहेत. या चालक - वाहकांना जेवण नाष्टा चहा दिला जात आहे. यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वर्गणी काढली आहे. अडकून पडलेल्या बहुतांशी चालक - वाहकांकडे अंथरूण - पांघरूण नाही. पूर येण्यापूर्वी कोकणकडून पुणे, उस्मानाबाद, तुळजापूर, मुंबई, सांगली, मिरज, महाबळेश्वर आदी ठिकाणी जाणाऱ्या गाड्या तसेच पुणे   सोलापूरहुन पणजीकडे रत्नागिरीकडे जाणाऱ्या गाड्या कोल्हापुरात आल्या.  त्या दरम्यानच जिल्ह्याच्या बाहेर जाणाऱ्या सर्वच मार्गांवर पुराचे पाणी आले आणि या गाड्यांचा प्रवास इथेच थांबला. एकावेळी 70 ते 80 गाड्या कोल्हापूर शहरातच थांबून असल्याने काही चालक - वाहक संभाजीनगर आगारात तर काही चालक - वाहक मध्यवर्ती बसस्थानकातील निवासस्थानी थांबले आहेत. त्यांना जेवण कोणी द्यायचे असा पहिल्या दिवसापासून प्रश्न निर्माण झाला अशा स्थितीत एसटीच्या मान्यताप्राप्त कर्मचारी संघटनेने पुढाकार घेतला संघटनेचे सचिव उत्तम पाटील, वसंत पाटील यांनी कोल्हापुरातील चालक वाहक एसटी अधिकारी यांच्या मदतीने जेवण, चहा ,नाश्ता देणे सुरू केले. कोल्हापूर बरोबरच सांगलीमध्ये मिरज, इचलकरंजी, कुरुंदवाड, कागल तसेच 12 आगारांमध्ये एसटीचे शेकडो चालक - वाहक पुराच्या पाण्यामुळे अडकून पडले आहेत. मात्र एसटी महामंडळाने अधिकृतरित्या या चालक - वाहकांनासाठी कोणतीही घोषणा केलेली नाही अथवा मदत पोहोचलेली नाही. याबद्दल कर्मचारी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे, याची दखल परिवहन मंत्री दिवाकर रावते घेतील का असा प्रश्न कर्मचाऱ्यांकडून विचारला जात आहे. Vertical Image: English Headline: Kolhapur Flood hits 150 ST Drivers, conductors Author Type: External Authorसकाळ वृत्तसेवाकोल्हापूरपूरएसटीनगरइचलकरंजीआगचालकप्रशासनadministrationsपुणेउस्मानाबादusmanabadमहाबळेश्वररत्नागिरीपुढाकारinitiativesकागलदिवाकर रावतेdiwakar raoteSearch Functional Tags: कोल्हापूर, पूर, एसटी, नगर, इचलकरंजी, आग, चालक, प्रशासन, Administrations, पुणे, उस्मानाबाद, Usmanabad, महाबळेश्वर, रत्नागिरी, पुढाकार, Initiatives, कागल, दिवाकर रावते, Diwakar RaoteTwitter Publish: Send as Notification: 

#KolhapurFloods एसटीचे 150 वाहक - चालक अडकले; महामंडळाकडून दुर्लक्ष

कोल्हापूर - गेली सहा दिवस जिल्ह्याला पुराच्या पाण्याने घेरले आहे.  कोल्हापूर - सांगली - मिरज येथे परजिल्ह्यातून व परप्रांतातून आलेल्या एसटी गाड्या मध्यवर्ती बसस्थानक, संभाजीनगर, इचलकरंजीसह बारा आगारात थांबून आहेत. कोल्हापुरात १५० चालक - वाहक अडकून पडले आहेत.

या सर्वाची कोणतीही दखल एसटी प्रशासनाने घेतलेली नाही. या कर्मचाऱ्यांच्या जेवणा खाण्याची सोय एसटी मान्यताप्राप्त कर्मचारी संघटना व स्थानिक एसटी अधिकारी पदरमोड करून रोज करीत आहेत. या चालक - वाहकांना जेवण नाष्टा चहा दिला जात आहे. यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वर्गणी काढली आहे. अडकून पडलेल्या बहुतांशी चालक - वाहकांकडे अंथरूण - पांघरूण नाही.

पूर येण्यापूर्वी कोकणकडून पुणे, उस्मानाबाद, तुळजापूर, मुंबई, सांगली, मिरज, महाबळेश्वर आदी ठिकाणी जाणाऱ्या गाड्या तसेच पुणे   सोलापूरहुन पणजीकडे रत्नागिरीकडे जाणाऱ्या गाड्या कोल्हापुरात आल्या.  त्या दरम्यानच जिल्ह्याच्या बाहेर जाणाऱ्या सर्वच मार्गांवर पुराचे पाणी आले आणि या गाड्यांचा प्रवास इथेच थांबला.

एकावेळी 70 ते 80 गाड्या कोल्हापूर शहरातच थांबून असल्याने काही चालक - वाहक संभाजीनगर आगारात तर काही चालक - वाहक मध्यवर्ती बसस्थानकातील निवासस्थानी थांबले आहेत. त्यांना जेवण कोणी द्यायचे असा पहिल्या दिवसापासून प्रश्न निर्माण झाला अशा स्थितीत एसटीच्या मान्यताप्राप्त कर्मचारी संघटनेने पुढाकार घेतला संघटनेचे सचिव उत्तम पाटील, वसंत पाटील यांनी कोल्हापुरातील चालक वाहक एसटी अधिकारी यांच्या मदतीने जेवण, चहा ,नाश्ता देणे सुरू केले.

कोल्हापूर बरोबरच सांगलीमध्ये मिरज, इचलकरंजी, कुरुंदवाड, कागल तसेच 12 आगारांमध्ये एसटीचे शेकडो चालक - वाहक पुराच्या पाण्यामुळे अडकून पडले आहेत. मात्र एसटी महामंडळाने अधिकृतरित्या या चालक - वाहकांनासाठी कोणतीही घोषणा केलेली नाही अथवा मदत पोहोचलेली नाही. याबद्दल कर्मचारी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे, याची दखल परिवहन मंत्री दिवाकर रावते घेतील का असा प्रश्न कर्मचाऱ्यांकडून विचारला जात आहे.

News Item ID: 
599-news_story-1565353639
Mobile Device Headline: 
#KolhapurFloods एसटीचे 150 वाहक - चालक अडकले; महामंडळाकडून दुर्लक्ष
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
Kolhapur Flood hits 150 ST Drivers, conductors
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
कोल्हापूर, पूर, एसटी, नगर, इचलकरंजी, आग, चालक, प्रशासन, Administrations, पुणे, उस्मानाबाद, Usmanabad, महाबळेश्वर, रत्नागिरी, पुढाकार, Initiatives, कागल, दिवाकर रावते, Diwakar Raote
Twitter Publish: 
Send as Notification: