वाई तालुक्यात कोरोनोचे थैमान

वाई तालुक्यात कोरोनोचे थैमान

वाई/ दौलतराव पिसाळ 

वाईच्या ग्रामीण रुग्णालयातील एका शिपाई 
कर्मचार्यांचाच  कोरोनो चाचणी रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यामुळे रुग्णालयात खळबळ ऊडाली आहे तर सर्व जण भिंतीच्या छायेखाली वावरत आहेत  रुग्णालयातील इतर ४९ लोकांचे रिपोर्ट येणे बाकी आहेत 
वाई तालुक्यातील आसले 2 ,वेरुळु १ ,कोंढावळे 1 किरोंडे १ ,वडवली १, जांभळी १, आणी वाई ग्रामीण रुग्णालय १, असे आठ जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यामुळे वाई तालुक्यातील नागरिकांन मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे