LIVE BLOG : नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयाला आग, अग्निशामक दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल
राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांच्या आढावा
1. सुरक्षा परिषदेत पाकिस्तान पुन्हा तोंडावर, काश्मीर मुद्यावरुन फक्त चीनचा पाठिंबा, इतर देश भारतासोबत
2. उरणमध्ये ओएनजीसीच्या गॅस प्रोसेसिंगमध्ये तांत्रिक बिघाड, सीएनजी बस, टॅक्सी आणि कार चालकांना फटका बसण्याची शक्यता
3. राष्ट्रवादीची ऑफर धुडकावून काँग्रेसप्रवेश हीच राणेंची घोडचूक, राणेंच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनावेळी