'शिवसेनेकडून पक्षात येण्यासाठी आतापर्यंत 25 फोन', विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा

चंद्रपूर : भारतीय जनता पक्षाने माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील यांना आपल्या गळाला लावून मोठा राजकीय भूकंप घडवला होता. मात्र शिवसेनेकडून देखील आता तसेच प्रयत्न सुरु असून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना पक्षात घेण्यासाठी वारंवार प्रयत्न करण्यात येत असल्याचा दावा खुद्द वडेट्टीवार यांनीच केला आहे. 'मला बांद्र्यावरून आतापर्यंत 25


                   'शिवसेनेकडून पक्षात येण्यासाठी आतापर्यंत 25 फोन', विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
<strong>चंद्रपूर :</strong> भारतीय जनता पक्षाने माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील यांना आपल्या गळाला लावून मोठा राजकीय भूकंप घडवला होता. मात्र शिवसेनेकडून देखील आता तसेच प्रयत्न सुरु असून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना पक्षात घेण्यासाठी वारंवार प्रयत्न करण्यात येत असल्याचा दावा खुद्द वडेट्टीवार यांनीच केला आहे. 'मला बांद्र्यावरून आतापर्यंत 25