LIVE BLOG : आज दिवसभरात... 21 ऑगस्ट 2019

राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांच्या आढावा

1. साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे  भोसले भाजपात जाणार, सूत्रांची माहिती, वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि उदयनराजेंमध्ये गोपनीय बैठक

2. शिवसेनेच्या वाटेवर असल्याच्या चर्चेनंतर शरद पवारांनी छगन भुजबळांना बोलवून घेतलं, मनधरणीच्या प्रयत्नांची शक्यता

3. राज ठाकरेंच्या चौकशीच्या दिवशी शक्तीप्रदर्शन करण्याच्या मनसेचा निर्णय