LIVE BLOG : जम्मू-काश्मीर : पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात एक जवान शहीद तर चार जखमी

राज्यातील आणि देशातील महत्त्वाच्या बातम्यांच्या आढावा

1. ईडीच्या चौकशीला सामोरं जाणार पण बंद पुकारु नका, राज ठाकरेंचं मनसे कार्यकर्त्य़ांना आवाहन, कर नाही तर डर कशाला, सत्ताधाऱ्यांचा सवाल, विरोधक राज ठाकरेंच्या पाठीशी

2. एक हेक्टरपर्यंतच्या नुकसान झालेल्या पिकांना संपूर्ण कर्जमाफी, कर्ज घेतले नसल्यास भरपाई, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, पडझड