'NRC यादीसाठी लोकांना मदत केली आणि स्वतःचंच नाव यादीत आलं नाही'

NRC यादीत 19 लाख लोकांना वगळण्यात आलंय. आणि गेली कित्येक वर्षं त्यांचं वास्तव्य आसाममध्ये आहे. त्यांनी पुढे नेमकं काय करायचं?