औरंगाबादमध्ये मनसेकडून 'टिकटॉक' स्पर्धेचे आयोजन

औरंगाबाद : तरुणांमध्ये सध्या टिकटॉक या मोबाईल अॅपची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळते. हेच लक्षात घेऊन मनसे चित्रपट कर्मचारी सेनेच्या मराठवाडा विभागीय  पदाधिकाऱ्यांनी एका आगळ्यावेगळ्या स्पर्धेचे आयोजन केलं आहे. ही स्पर्धा आहे टिकटॉक व्हिडिओची. या स्पर्धेतून 'टिकटॉक किंग' आणि 'टिकटॉक क्वीन'ची निवड करण्यात येणार आहे.
भारतात टिकटॉक अॅपची


                   औरंगाबादमध्ये मनसेकडून 'टिकटॉक' स्पर्धेचे आयोजन
<div dir="auto"><strong>औरंगाबाद :</strong> तरुणांमध्ये सध्या टिकटॉक या मोबाईल अॅपची जबरदस्त क्रेझ पाहायला मिळते. हेच लक्षात घेऊन मनसे चित्रपट कर्मचारी सेनेच्या मराठवाडा विभागीय  पदाधिकाऱ्यांनी एका आगळ्यावेगळ्या स्पर्धेचे आयोजन केलं आहे. ही स्पर्धा आहे टिकटॉक व्हिडिओची. या स्पर्धेतून 'टिकटॉक किंग' आणि 'टिकटॉक क्वीन'ची निवड करण्यात येणार आहे.</div> <div dir="auto"></div> <div dir="auto">भारतात टिकटॉक अॅपची