#SangliFloods ब्रह्मनाळला आणखी दोन मृतदेह सापडले; चारजण बेपत्ता

पलूस - ब्रह्मनाळ येथे बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत आणखी दोघांचे मृतदेह आज हाती लागले. यामुळे मृतांचा आकडा आता अकरा झाला आहे. अद्याप चारजण बेपत्ता आहेत. ब्रह्मनाळ येथे गुरुवारी सकाळी नऊ वाजता महापुरातून बाहेर पडून खटाव येथे सुरक्षित ठिकाणी जात असताना बोट उलटली होती. यामध्ये 30 ग्रामस्थ होते. यापैकी पंधरा जणांना वाचवण्यात यश आले, मात्र नऊ जणांचा बुडून मृत्यू झाला. त्यात एक लहान मुलासह सात महिलांचा समावेश होता. सहाजण बेपत्ता होते. पैकी दोघांचा मृतदेह आज सकाळी हाती लागला. अद्याप चारजण बेपत्ता आहेत. या घटनेने ब्रम्हनाळ आणि पलूस तालुक्यावर शोककळा पसरली आहे. कृष्णा नदीच्या पुराने चहूबाजूंनी वेढलेल्या या भागात अश्रुंचाही बांध फुटला आहे. नातेवाईकांचा हंबरडा मनाला वेदना देणारा आहे. News Item ID: 599-news_story-1565348702Mobile Device Headline: #SangliFloods ब्रह्मनाळला आणखी दोन मृतदेह सापडले; चारजण बेपत्ता Appearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: पलूस - ब्रह्मनाळ येथे बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत आणखी दोघांचे मृतदेह आज हाती लागले. यामुळे मृतांचा आकडा आता अकरा झाला आहे. अद्याप चारजण बेपत्ता आहेत. ब्रह्मनाळ येथे गुरुवारी सकाळी नऊ वाजता महापुरातून बाहेर पडून खटाव येथे सुरक्षित ठिकाणी जात असताना बोट उलटली होती. यामध्ये 30 ग्रामस्थ होते. यापैकी पंधरा जणांना वाचवण्यात यश आले, मात्र नऊ जणांचा बुडून मृत्यू झाला. त्यात एक लहान मुलासह सात महिलांचा समावेश होता. सहाजण बेपत्ता होते. पैकी दोघांचा मृतदेह आज सकाळी हाती लागला. अद्याप चारजण बेपत्ता आहेत. या घटनेने ब्रम्हनाळ आणि पलूस तालुक्यावर शोककळा पसरली आहे. कृष्णा नदीच्या पुराने चहूबाजूंनी वेढलेल्या या भागात अश्रुंचाही बांध फुटला आहे. नातेवाईकांचा हंबरडा मनाला वेदना देणारा आहे. Vertical Image: English Headline: Sangli Flood Bramhnal incidence two bodies found; four still missingAuthor Type: External Authorसकाळ वृत्तसेवासकाळमहिलाwomenकृष्णा नदीkrishna riverSearch Functional Tags: सकाळ, महिला, women, कृष्णा नदी, Krishna RiverTwitter Publish: Send as Notification: 

#SangliFloods ब्रह्मनाळला आणखी दोन मृतदेह सापडले; चारजण बेपत्ता

पलूस - ब्रह्मनाळ येथे बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत आणखी दोघांचे मृतदेह आज हाती लागले. यामुळे मृतांचा आकडा आता अकरा झाला आहे. अद्याप चारजण बेपत्ता आहेत.

ब्रह्मनाळ येथे गुरुवारी सकाळी नऊ वाजता महापुरातून बाहेर पडून खटाव येथे सुरक्षित ठिकाणी जात असताना बोट उलटली होती. यामध्ये 30 ग्रामस्थ होते. यापैकी पंधरा जणांना वाचवण्यात यश आले, मात्र नऊ जणांचा बुडून मृत्यू झाला. त्यात एक लहान मुलासह सात महिलांचा समावेश होता. सहाजण बेपत्ता होते. पैकी दोघांचा मृतदेह आज सकाळी हाती लागला. अद्याप चारजण बेपत्ता आहेत.

या घटनेने ब्रम्हनाळ आणि पलूस तालुक्यावर शोककळा पसरली आहे. कृष्णा नदीच्या पुराने चहूबाजूंनी वेढलेल्या या भागात अश्रुंचाही बांध फुटला आहे. नातेवाईकांचा हंबरडा मनाला वेदना देणारा आहे.

News Item ID: 
599-news_story-1565348702
Mobile Device Headline: 
#SangliFloods ब्रह्मनाळला आणखी दोन मृतदेह सापडले; चारजण बेपत्ता
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

पलूस - ब्रह्मनाळ येथे बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत आणखी दोघांचे मृतदेह आज हाती लागले. यामुळे मृतांचा आकडा आता अकरा झाला आहे. अद्याप चारजण बेपत्ता आहेत.

ब्रह्मनाळ येथे गुरुवारी सकाळी नऊ वाजता महापुरातून बाहेर पडून खटाव येथे सुरक्षित ठिकाणी जात असताना बोट उलटली होती. यामध्ये 30 ग्रामस्थ होते. यापैकी पंधरा जणांना वाचवण्यात यश आले, मात्र नऊ जणांचा बुडून मृत्यू झाला. त्यात एक लहान मुलासह सात महिलांचा समावेश होता. सहाजण बेपत्ता होते. पैकी दोघांचा मृतदेह आज सकाळी हाती लागला. अद्याप चारजण बेपत्ता आहेत.

या घटनेने ब्रम्हनाळ आणि पलूस तालुक्यावर शोककळा पसरली आहे. कृष्णा नदीच्या पुराने चहूबाजूंनी वेढलेल्या या भागात अश्रुंचाही बांध फुटला आहे. नातेवाईकांचा हंबरडा मनाला वेदना देणारा आहे.

Vertical Image: 
English Headline: 
Sangli Flood Bramhnal incidence two bodies found; four still missing
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
सकाळ, महिला, women, कृष्णा नदी, Krishna River
Twitter Publish: 
Send as Notification: