दुर्दैवी घटना भोसलेवाडी जवळ अपघातात डॉक्टर दांपत्य ठार

दुर्दैवी घटना भोसलेवाडी जवळ अपघातात डॉक्टर दांपत्य ठार

दुर्दैवी घटना भोसलेवाडी जवळ अपघातात डॉक्टर दांपत्य ठार,

उंब्रज/प्रतिनिधी

मुलांना आणण्यासाठी पुण्याहून कोल्हापूरला जाताना शनिवारी पहाटे एम एच १२ जे यु ८८९२ या वँगनर कारला भीषण अपघात 
भोसलेवाडी ता.कराड गावाजवळ  झाला.यामध्ये अमित आप्पाजी गावडे वय.३८ आणि अनुजा अमित गावडे वय.३५ रा.ग्रीनफिल्ड सोसायटी हडपसर पुणे येथील डाँक्टर पत्नीसह पती जागीच ठार झाले.