अधिकारी व्हायचंय मला उपक्रमाची अंमलबजावणी करणार ः शितल सांगळे

नाशिक ः विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण हेरण्याचे काम केवळ शिक्षकच करू शकतो. शिक्षक ग्रामीण भागात अध्यापनाचे पवित्र व पुण्याचे काम करीत आहेत. ज्या गावची शाळा चांगली ते गाव चांगले, असे मानले जाते. त्यामुळे शिक्षकांनी आपली गुणवंत, आदर्श ही ओळख जतन करणे गरजेचे आहे, असे सांगत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे यांनी अधिकारी व्हायचंय मला उपक्रम राबवण्याची घोषणा केली. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व शिक्षक दिनाचे औचित्य साधत आज जिल्हा परिषदेच्या विविध शाळांमध्ये कार्यरत असलेल्या तब्बल 58 शिक्षकांचा गौरव आज कालिदास कलामंदिरात करण्यात आला. त्यावेळी  सौ. सांगळे यांनी जिल्हा परिषदेसह मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतर्फे "अधिकारी व्हायचंय मला' हा उपक्रम राबविण्याचा निर्धार आपल्या भाषणातून व्यक्त केला. आजच्या गौरवार्थीत 15 शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्काराने तर अन्य पंधरा शिक्षकांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. याशिवाय मागील वर्षीचे प्रलंबित 29 आदर्श शिक्षिका पुरस्कारही प्रदान करण्यात आले. एकूण 58 शिक्षकांना गौरविण्यात आले.  व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्‍वरी एस., शिक्षण व आरोग्य सभापती यतीन पगार, विभागीय शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव, गटनेते बाळासाहेब क्षीरसागर, सिद्धार्थ वनारसे, जिल्हा परिषद सदस्य कारभारी आहेर, अरुण पाटील, सुभाष कुटे, कविता धाकराव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विद्यादेवी पाटील, नांदगाव पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा गांगुर्डे, सुरगाण्याचे सभापती रमेश बोरसे आदी उपस्थित होते.  शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर यांनी प्रास्तविक केले. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा परिषध अध्यक्षांनी विविध उपक्रमांबद्दल शिक्षण विभागाचे कौतुक केले.यंदा विषेश उपक्रमांसाठी शिक्षकांना विशेष पुरस्कार दिले त्यातून शिक्षकाना प्रेरणा मिळेल. मूल राष्ट्रीय संपत्ती ती शिक्षकांनी घडवावी, असे आवाहनही त्यांनी केले.  मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. मी आज जे काही आहे ते केवळ माझ्या शिक्षकांमुळे, असे सांगतानाच कोणतेही तंत्रज्ञान शिक्षकांना पर्याय ठरू शकत नाही, असे सांगितले. शिक्षण सभापती यतिंद्र पगार यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. एम. पी. तुंगार व श्री. राऊत यांनी सूत्रसंचालन तर शिक्षण विस्तार अधिकारी निलेश पाटोळे यांनी आभार मानले.    News Item ID: 599-news_story-1567699024Mobile Device Headline: अधिकारी व्हायचंय मला उपक्रमाची अंमलबजावणी करणार ः शितल सांगळेAppearance Status Tags: Section NewsSite Section Tags: MaharashtraVidarbhaMumbaiPaschim MaharashtraPuneMarathwadaKokanUttar Maharashtra Mobile Body: नाशिक ः विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण हेरण्याचे काम केवळ शिक्षकच करू शकतो. शिक्षक ग्रामीण भागात अध्यापनाचे पवित्र व पुण्याचे काम करीत आहेत. ज्या गावची शाळा चांगली ते गाव चांगले, असे मानले जाते. त्यामुळे शिक्षकांनी आपली गुणवंत, आदर्श ही ओळख जतन करणे गरजेचे आहे, असे सांगत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे यांनी अधिकारी व्हायचंय मला उपक्रम राबवण्याची घोषणा केली. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व शिक्षक दिनाचे औचित्य साधत आज जिल्हा परिषदेच्या विविध शाळांमध्ये कार्यरत असलेल्या तब्बल 58 शिक्षकांचा गौरव आज कालिदास कलामंदिरात करण्यात आला. त्यावेळी  सौ. सांगळे यांनी जिल्हा परिषदेसह मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतर्फे "अधिकारी व्हायचंय मला' हा उपक्रम राबविण्याचा निर्धार आपल्या भाषणातून व्यक्त केला. आजच्या गौरवार्थीत 15 शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्काराने तर अन्य पंधरा शिक्षकांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. याशिवाय मागील वर्षीचे प्रलंबित 29 आदर्श शिक्षिका पुरस्कारही प्रदान करण्यात आले. एकूण 58 शिक्षकांना गौरविण्यात आले.  व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्‍वरी एस., शिक्षण व आरोग्य सभापती यतीन पगार, विभागीय शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव, गटनेते बाळासाहेब क्षीरसागर, सिद्धार्थ वनारसे, जिल्हा परिषद सदस्य कारभारी आहेर, अरुण पाटील, सुभाष कुटे, कविता धाकराव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विद्यादेवी पाटील, नांदगाव पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा गांगुर्डे, सुरगाण्याचे सभापती रमेश बोरसे आदी उपस्थित होते.  शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर यांनी प्रास्तविक केले. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा परिषध अध्यक्षांनी विविध उपक्रमांबद्दल शिक्षण विभागाचे कौतुक केले.यंदा विषेश उपक्रमांसाठी शिक्षकांना विशेष पुरस्कार दिले त्यातून शिक्षकाना प्रेरणा मिळेल. मूल राष्ट्रीय संपत्ती ती शिक्षकांनी घडवावी, असे आवाहनही त्यांनी केले.  मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. मी आज जे काही आहे ते केवळ माझ्या शिक्षकांमुळे, असे सांगतानाच कोणतेही तंत्रज्ञान शिक्षकांना पर्याय ठरू शकत नाही, असे सांगितले. शिक्षण सभापती यतिंद्र पगार यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. एम. पी. तुंगार व श्री. राऊत यांनी सूत्रसंचालन तर शिक्षण विस्तार अधिकारी निलेश पाटोळे यांनी आभार मानले.    Vertical Image: English Headline: Sakal News Teacher DayAuthor Type: External Authorसकाळ वृत्तसेवाशिक्षकशाळागुणवंतजिल्हा परिषदउपक्रमसर्वपल्ली राधाकृष्णनशिक्षक दिनकलापुरस्कारवनforestशिक्षणआरोग्ययतीविभागबाळपंचायत समितीभुवनेश्वरSearch Functional Tags: शिक्षक, शाळा, गुणवंत, जिल्हा परिषद, उपक्रम, सर्वपल्ली राधाकृष्णन, शिक्षक दिन, कला, पुरस्कार, वन, forest, शिक्षण, आरोग्य, यती, विभाग, बाळ, पंचायत समिती, भुवनेश्वरTwitter Publish: Send as Notification: 

अधिकारी व्हायचंय मला उपक्रमाची अंमलबजावणी करणार ः शितल सांगळे

नाशिक ः विद्यार्थ्यांमधील सुप्त गुण हेरण्याचे काम केवळ शिक्षकच करू शकतो. शिक्षक ग्रामीण भागात अध्यापनाचे पवित्र व पुण्याचे काम करीत आहेत. ज्या गावची शाळा चांगली ते गाव चांगले, असे मानले जाते. त्यामुळे शिक्षकांनी आपली गुणवंत, आदर्श ही ओळख जतन करणे गरजेचे आहे, असे सांगत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे यांनी अधिकारी व्हायचंय मला उपक्रम राबवण्याची घोषणा केली.
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती व शिक्षक दिनाचे औचित्य साधत आज जिल्हा परिषदेच्या विविध शाळांमध्ये कार्यरत असलेल्या तब्बल 58 शिक्षकांचा गौरव आज कालिदास कलामंदिरात करण्यात आला. त्यावेळी  सौ. सांगळे यांनी जिल्हा परिषदेसह मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेतर्फे "अधिकारी व्हायचंय मला' हा उपक्रम राबविण्याचा निर्धार आपल्या भाषणातून व्यक्त केला. आजच्या गौरवार्थीत 15 शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्काराने तर अन्य पंधरा शिक्षकांना विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले. याशिवाय मागील वर्षीचे प्रलंबित 29 आदर्श शिक्षिका पुरस्कारही प्रदान करण्यात आले. एकूण 58 शिक्षकांना गौरविण्यात आले. 
व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्‍वरी एस., शिक्षण व आरोग्य सभापती यतीन पगार, विभागीय शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव, गटनेते बाळासाहेब क्षीरसागर, सिद्धार्थ वनारसे, जिल्हा परिषद सदस्य कारभारी आहेर, अरुण पाटील, सुभाष कुटे, कविता धाकराव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विद्यादेवी पाटील, नांदगाव पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा गांगुर्डे, सुरगाण्याचे सभापती रमेश बोरसे आदी उपस्थित होते. 
शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर यांनी प्रास्तविक केले. यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा परिषध अध्यक्षांनी विविध उपक्रमांबद्दल शिक्षण विभागाचे कौतुक केले.यंदा विषेश उपक्रमांसाठी शिक्षकांना विशेष पुरस्कार दिले त्यातून शिक्षकाना प्रेरणा मिळेल. मूल राष्ट्रीय संपत्ती ती शिक्षकांनी घडवावी, असे आवाहनही त्यांनी केले. 
मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस. यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. मी आज जे काही आहे ते केवळ माझ्या शिक्षकांमुळे, असे सांगतानाच कोणतेही तंत्रज्ञान शिक्षकांना पर्याय ठरू शकत नाही, असे सांगितले. शिक्षण सभापती यतिंद्र पगार यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. एम. पी. तुंगार व श्री. राऊत यांनी सूत्रसंचालन तर शिक्षण विस्तार अधिकारी निलेश पाटोळे यांनी आभार मानले. 

News Item ID: 
599-news_story-1567699024
Mobile Device Headline: 
अधिकारी व्हायचंय मला उपक्रमाची अंमलबजावणी करणार ः शितल सांगळे
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

Vertical Image: 
English Headline: 
Sakal News Teacher Day
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
शिक्षक, शाळा, गुणवंत, जिल्हा परिषद, उपक्रम, सर्वपल्ली राधाकृष्णन, शिक्षक दिन, कला, पुरस्कार, वन, forest, शिक्षण, आरोग्य, यती, विभाग, बाळ, पंचायत समिती, भुवनेश्वर
Twitter Publish: 
Send as Notification: