मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा मलकापुरात आली अन् शहरातील बत्ती गुल झाली

बुलडाणा : दुसऱ्या टप्यातील मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज मलकापूर इथं आली. मात्र या यात्रेमुळे मलकापूर शहरातील वीज पुरवठा बंद करण्यात आला. जेव्हा मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा शहराबाहेर जाताच विद्युत पुरवठा चालू झाला. हा वीज पुरवठा तब्बल पाच तास बंद असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा 21


                   मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा मलकापुरात आली अन् शहरातील बत्ती गुल झाली
<strong>बुलडाणा :</strong> दुसऱ्या टप्यातील मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा आज मलकापूर इथं आली. मात्र या यात्रेमुळे मलकापूर शहरातील वीज पुरवठा बंद करण्यात आला. जेव्हा मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा शहराबाहेर जाताच विद्युत पुरवठा चालू झाला. हा वीज पुरवठा तब्बल पाच तास बंद असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागला. महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा 21