इंदापूर विधानसभा मतदारसंघ : भाजपमध्ये कोण जाणार भाऊ की मामा याचीच चर्चा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे दोघेही सध्या संभ्रमात आहेत. त्यासाठी कारणही तसंच आहे. ऑक्टोबर महिन्यात अपेक्षित विधानसभा निवडणुकीत काँग्रेस - राष्ट्रवादीची आघाडी निश्चित आहे. त्यामुळे इंदापूरची जागा नक्की कुणाला मिळणार या काळजीने पाटील आणि भरणे चिंताग्रस्त तसंच संभ्रमातही आहेत.. सध्या राज्यातील विधानसभा


                   इंदापूर विधानसभा मतदारसंघ : भाजपमध्ये कोण जाणार भाऊ की मामा याचीच चर्चा
<div> काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि विद्यमान आमदार दत्तात्रय भरणे हे दोघेही सध्या संभ्रमात आहेत. त्यासाठी कारणही तसंच आहे. ऑक्टोबर महिन्यात अपेक्षित विधानसभा निवडणुकीत काँग्रेस - राष्ट्रवादीची आघाडी निश्चित आहे. त्यामुळे इंदापूरची जागा नक्की कुणाला मिळणार या काळजीने पाटील आणि भरणे चिंताग्रस्त तसंच संभ्रमातही आहेत.. सध्या राज्यातील विधानसभा