औरंगाबाद, जळगावात आढळल्या सापासारख्या दिसणाऱ्या अळ्या; नागरिकांमध्ये दहशत

औरंगाबाद/जळगाव : औरंगाबाद आणि जळगावमध्ये एक अनोळखी अळी पाहायला मिळत आहे. झुंडीने चालणारी अळी सध्या चर्चेचा विषय बनली आहे. लांबून पाहिल्यास साप असल्याचा भास होतो, मात्र जवळून पाहिल्यावर छोट्या अळ्या असल्याचं लक्षात येतं. अशा अळ्या यापूर्वी ग्रामस्थांनी पाहिल्या नसल्यानं भीती आणि कुतूहल निर्माण झालं आहे. नव्याने दिसलेल्या


                   औरंगाबाद, जळगावात आढळल्या सापासारख्या दिसणाऱ्या अळ्या; नागरिकांमध्ये दहशत
<p style="text-align: justify;"><strong>औरंगाबाद/जळगाव</strong> : औरंगाबाद आणि जळगावमध्ये एक अनोळखी अळी पाहायला मिळत आहे. झुंडीने चालणारी अळी सध्या चर्चेचा विषय बनली आहे. लांबून पाहिल्यास साप असल्याचा भास होतो, मात्र जवळून पाहिल्यावर छोट्या अळ्या असल्याचं लक्षात येतं. अशा अळ्या यापूर्वी ग्रामस्थांनी पाहिल्या नसल्यानं भीती आणि कुतूहल निर्माण झालं आहे. नव्याने दिसलेल्या