मुर्तिजापूर विधानसभा : तिकीटासाठी भाजप नेत्यांमध्ये स्पर्धा तर 'राखीव' मतदारसंघ राखण्याचं 'वंचित'समोर आव्हान

मुर्तिजापूर हा अकोला जिल्ह्यातील विधानसभेचा एकमेव राखीव असलेला मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. या मतदारसंघात मुर्तिजापूर आणि बार्शिटाकळी या दोन तालूक्यांचा समावेश आहे. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर या मतदार संघात दोन अपवाद वगळता प्रत्येक निवडणुकीत नवीन चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. काँग्रेसचा सूर्य या मतदारसंघातून मावळत नाही, असे पूर्वी