काश्मीर प्रश्नी डोनाल्ड ट्रंप यांचा पुन्हा एकदा मध्यस्थीचा प्रस्ताव

"हा मुद्दा बऱ्याच काळापासून प्रलंबित आहे. हा एक गंतागुतीचा मुद्दा आहे. मी यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहे," असं ट्रंप म्हणालेत.