खुशखबर! ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये राज्यात 100 टक्के पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

मुंबई : ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान राज्यात 100 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने (IMD - इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट) व्यक्त केला आहे. आयएमडीने जून महिन्यात जाहीर केलेल्या माहितीमध्ये मान्सून हंगामात सर्वसाधारण म्हणजेच 96 टक्के, तर ऑगस्ट महिन्यात 99 टक्के पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला होता. आयएमडीने गुरुवारी (1


                   खुशखबर! ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये राज्यात 100 टक्के पाऊस; हवामान विभागाचा अंदाज
<strong>मुंबई</strong> : ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान राज्यात 100 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने (IMD - इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट) व्यक्त केला आहे. आयएमडीने जून महिन्यात जाहीर केलेल्या माहितीमध्ये मान्सून हंगामात सर्वसाधारण म्हणजेच 96 टक्के, तर ऑगस्ट महिन्यात 99 टक्के पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला होता. आयएमडीने गुरुवारी (1